Ticker

6/recent/ticker-posts

३ सप्टेंबर शिवदिनविशेष !! 3 September ShivDinvishesh

३ सप्टेंबर शिवदिनविशेष !! 3 September ShivDinvishesh


३ सप्टेंबर इ.स.१६७५

राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे


September 3, 1675


After the coronation, Maharaj launched a campaign against the British. 15 km north of Mahad. Maharaj established Ramnagar Peth in a village in the valley of Shivthar towards Parma in the distance.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
   Jai Jagdamba Jai Jijau
   Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

2 Comments

  1. समर्थ रामदास स्वामी यांचं नलावडा कोंड,मौजे पारमाची, तर्फे शिवथर येथे २८ वर्षे वास्तव्य झाले. समर्थ रामदास स्वामी येथे राहिल्याकारणाने येथे रामनगर पेठ वसवण्याचा कौलनामा दिला होता. ह्या पत्रातून असं समजतं की शिवकाळात शिवथर हा तालुका होता.आणि समर्थानच वास्तव्य ह्या तालुक्यातील पारमाची गावातील नलावडा कोंड येथे होतं. ह्या गावाचं सध्याचं नाव रामदास पठार आहे.

    ReplyDelete
  2. अप्रतिम माहिती दादा... धन्यवाद...

    ReplyDelete