छत्रपती शिवाजी महाराज / शिवजयंती स्टेटस, घोषणा ( Chatrapati Shivaji Maharaj Status, Quotes, Slogans, Thoughts Marathi)
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण हृदयाशी बाळगून आपले कार्य कसे उत्तुंग शिखरावर घेऊन जाता येईल यासाठी हे सुविचार आणि शिवविचार प्रेरणा देतात.
👇👇👇👇
महत्वाची टीप: फोटो डाऊनलोड करताना फोटो वर क्लीक करा व नवीन विंडो मध्ये हाय क्वालिटी फोटो डाउनलोड करा!
👆👆👆👆
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस /Chatrapati Shivaji Maharaj status in Marathi(Whatsapp, Facebook, Instagram)
जय जिजाऊ
जय शिवराय
🚩🚩🚩🚩
Click here: Shivaji Maharaj Forts Information in Marathi
जय भवानी जय शिवाजी !!.
मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव
फक्त
इच्छा एकच
पुढच्या 7 जन्मी सुध्दा
आपल दैवत
छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव🚩
जय शिवराय
Shivjayanti Sohala 2021 शिवजयंती सोहळा Wishes, Image, Status in Marathi, Quotes, Photos,
Video Song Download, shubhechha, Message, SMS, Greetings,Caption,
Whatsapp Status | Shivjayanti 2021
"हातात चिंध्या बांधून"
"मैत्री करणारी आमची जात नाही''
"वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव"
"झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही."
एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची..
चिंता नव्हती परिणामांची ..
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची..
त्यांची जात मर्द मराठ्याची,
देशात लाट आणली भगव्याची,
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची...
म्हणूनच म्हणतात,
"जय भवानी जय शिवाजी"
!! जय_जिजाऊ जय शिवराय !!
...तुला पैसा गाडी बंगला असल्याचा 'गर्व'असेल..
..तो तुझ्याकडे च ठेव भाऊ...आपल्याला शिवभक्त
असल्याचा
"माज आहे माज....
🚩जय शिवराय 🚩
जाती पेक्षा मातीला
आणि माती पेक्षा छत्रपतींना मानतो
आम्ही
🚩जय शिवराय🚩
वाघाच कातडं घालुन कोणी
वाघ होत नाही.
आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर
अंगावर कातड सुध्दा राहत
नाही.
चुकला तर वाट दावु
पण
भुकला तर वाट लावु
सळसळतं रक्त
आम्ही फक्त आणि
फक्त
शिवभक्त
बहिणीची इज्जत करा
काय फरक पडतो ती
आपली आहे की इतरांची_
हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे...!
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा
शेवटचा थेबं शिल्लक असेल,
तेव्हा सुध्दा तो थेबं
फक्त एकचं शब्द बोलेल
🚩...जय शिवराय...🚩
पांडुरंग आपला बाप
रुख्मिनी आपली आई
आणि शिवाजी महाराज
आपले दैवत
आम्हाला गरज नाही
सांगण्याची कि आम्ही
किती कट्टर शिवभक्त आहोत....
कारण आम्ही जिथ जातो
तिथे लोक आम्हाला
आमच्या नावापेक्षा
कट्टर शिवभक्त🚩
म्हणुनच जास्त ओळखतात
नाद एवढा मोठा नाही
की वातावरण तापेल....!
पण शिवरायांचा भक्त एवढा मोठा आहे की वातावरणात आग नक्कीच लागेल....
जय जय जय जय जय भवानी
जय जय जय जय जय शिवाजी
कार्य असे शिवरायांचे
नाही कुणास जमायाचे..
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे..
!! जय शिवप्रभूराजे !!
मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात ,
ताज महल
माझ्या राजानं आईची ईच्छा पुर्ण केली ,
हिंदवी स्वराज्य
⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय⛳⛳
⛳हर 🗡तलवार 🗡पर
⛳ छत्रपती⛳कि कहानी है,
तभी तो पुरी दुनिया ....
छत्रपती कि दिवानी है...!!⛳
⛳🙏 फक्त शिवभक्त🙏⛳
⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय
"ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त,
अशा शिवबाचे आम्ही भक्त."
!!! जगदंब जगदंब जगदंब!!!
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय महाराष्ट्र
🚩॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥🚩
जय शिवराय....
सांग जगाला ओरडुन
मी मावळा आहे शिवबाचा…
माय मराठीचा लेक मी
आशीर्वाद मॉ जिजाऊंचा...
या देहास नाही आता कसलीच भिती
सांगा छाती ठोकुन आदर्श आमचे
शिवछञपती.
!! जय शिवराय !!
वादळ नाही सुनामीचा कहर आहे शिवरायाचा भक्त म्हणजे
आग नाही भडकलेला वनवा🔥
आहे...
🚩जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
⛳ जय शंभुराजे ⛳
मराठी माणूस अंन्याया विरुद्ध लढतो म्हणुन तो माती साठी मरतो. पैशासाठी नाही.
जय हिंद जय अखंड महाराष्ट्र
धन्य आहे तो हर मावळा जो स्वराज्यासाठी लढला...
हर एक मावळा ची जय हो
जय शिवाजी महाराज
जय शिवशंभुराजे
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय.
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव
🏇🗡 *येसाजी*🗡🏇
दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव
🗡 *बाजी*🗡
हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव
🏇🗡 *तानाजी*🗡🏇
आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव
🏇🗡 *संताजी*🗡🏇
दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव
🏇🗡 *धनाजी*🗡🏇
जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव
🏇🗡 *संभाजी*🗡🏇
"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो,
*त्याचंच नाव "शिवाजी*
🏇 *"जय शिवराय"* 🏇
वाघ उपाशी मरेल पण गवत कधी खाणार नाही..
कट्टर शिवभक्त आहे
मरेल पण.......
शिवभक्तांची साथ कधी सोडणार नाही.........!
जय जिजाऊ जय शिवराय
वीटेवरून उतरून विठोबा
मला एकदा पंढरी दाखव .
हव तर मी पायी येतो पण ,
आमच्या " शिवबाला " तु परत पाठव.
जय भवानी
जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय
" तुमच्या" शिवाय आयुष्यात काहीचनसावं"..…
"माझ्या प्रत्येक "श्वासावरही"
फक्त
"जय शिवराय"
नाव असावं.…
नजऱ तुमची, झलक आमची ...
🙏वंदन करतो शिवरायांना
👏हात जोड़तो जिजामातेला ...
😊प्राथना करतो तुळजा भवानीला
👌सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Shivaji Maharaj Jayanti Wishes In Marathi)
महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे
व तरुणांचे खरे प्रेरणास्थान "श्री छञपती शिवाजी राजे भोसले"
यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा.
थोर पराक्रमी राजांना मानाचा मुजरा...
"छत्रपती श्री शिवाजी महाराज"
सूर्य-किरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरी वर भगवा हि होता खेळत..
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल..... ...
मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता...
आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी
मराठ्यांचा धनी मागितला होता..
शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा...!!
म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा...!!
छत्रपति शिवराय'...
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा"
शिवसुर्य "...!!!!
"वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय,
तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा
लोककल्याणकारी राज्य घडवूया…
शिवजयंतीच्या शुभेच्छा
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…
जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली,
शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे.
शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक विचार समतेचा… एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात...
350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी……
तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले….
स्वराज्यस्वप्न तव साकारिले…
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…
शिवराया तूज मानाचा मुजरा…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत,
नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
विजेसारखी तलवार चालवून गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला…
वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला…
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता..
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..
जय शिवराय
सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर…
शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन…
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण..
जय शिवराय
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!
जागविल्याशिवाय जाग येत नाही..
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही…
तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो,
पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे,
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे…
घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे..
जय शिवाजी
स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले..
पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे
एकच राजे छत्रपती शिवराय माझे
छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना..
स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी!
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
ताठ होतील माना, उंच होतील नजरा…
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
आले किती गेले किती, उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या शिवबांचा दरारा…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु…
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
एक राजा जो रयतेसाठी जगला,
एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला,
एक नेता जो लोकहितासाठी झटला,
एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन
स्वराज्याला जन्म दिला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा संदेश / ShivRajyabhishek Din Wishes Message, Status
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...!
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं...!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगधोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...!
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!
सिंहासनी होतो आरूढ गर्व मराठ्यांचा
मुजरा तुजला आमचा हे प्रभो शिवाजी राजा
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
एक होऊनी करू उत्सव
शिवराज्याभिषेक दिनाचा
एक विचाराने चालवू वारसा
अवघ्या महाराष्ट्राचा
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
🚩छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायक सुविचार/Chatrapati Shivaji Maharaj Quotes in marathi🚩
स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल
तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,
ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,
ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते.
तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि
सहनशील का राहू नये.
कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही
मातीचा गोळा वाटतो.
असे गरजेचे नाही की,
संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,
खरी विरता विजयात आहे.
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर
तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.
सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव,
सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून घाबरुही नका
ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे वळते."
"जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि देवासमोर वाकतो.
संपूर्ण जग त्याचा आदर करते."
"समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या
डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त
झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत
माघार घ्यायची नाही....!
"कधीही डोके वाकवू नका, नेहमीच उंच ठेवा."
"महिलांच्या सर्व हक्कांपैकी
सर्वात मोठा हक्क म्हणजे आई होणे आहे."
"एखादे झाड, जे इतके उच्चजीव अस्तित्व असते,
एखाद्याकडून दगड मारले गेले तरी गोड आंबे देणे थांबवत नाही
जर ते इतके सहनशील व दयाळू असू शकते;
म्हणून राजा म्हणून मी झाडापेक्षा अधिक सहनशील
आणि दयाळू का नसावे?
"जरी प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्ती
ही स्वराज्य स्थापित करते."
"एक लहान पाउल लहान लक्ष्यावर साध्य केले जाते,
नंतर नंतर मोठे लक्ष्य."
"हौसले बुलन्द असतील तर डोंगरही चिखलाचा ढीग वाटतो."
"शत्रूला कमकुवत समजू नका,
आणि त्यांला बलवान जास्त विचार करायला घाबरू नका."
"जेव्हा ध्येय जिंकणे असते,
तेव्हा ते मिळविण्यासाठी कितीही कष्ट, कितीही मूल्य असो,
देय चुकावे लागतात."
"जर एखाद्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास असेल तर
तो आत्मविश्वासाने सर्व जगावर विजय मिळवू शकतो."
"एखादी व्यक्ती जी काळाच्या चक्रातही पूर्ण जोमाने
आपल्या कामांमध्ये व्यस्त असते.
त्याच्यासाठी वेळ बदलतो."
"शत्रूसमोर असलेल्या अडचणींचा सामना करण्यास धैर्य असणे
आवश्यक नाही, पराक्रम विजयात आहे."
"शत्रू कितीही मजबूत असला तरी तो हेतू
व उत्साहानेही तो पराभूत होऊ शकतो."
"एक यशस्वी माणूस त्याच्या कर्तव्याच्या समाप्तीसाठी
योग्य मानवजातीचे आव्हान स्वीकारतो."
"एक पुरूषही तेजस्वी विद्वानांसमोर झुकतो.
कारण पुरुषार्थही शिक्षणातूनच येते."
"एखाद्याने आयुष्यात फक्त चांगल्या दिवसांची अपेक्षा करू नये
कारण दिवस आणि रात्र सारखे
चांगले दिवस बदलावे लागतात."
व्हॉटसअॅपवर शेअर करा शिवाजी महाराजांचे स्टेटस
(Shivaji Maharaj Status In Marathi)
हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो
किंवा आतंकवाद राजे असते
तर परिस्थिती वेगळी असती.
‘छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!
शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..
अरे! गर्वच नाही तर माज आहे मला,
मराठी असल्याचा
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’
जिथे शिवभक्त उभे राहतात..
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..
अरे मरणाची कुणाला भीती..
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती
शूरता हा माझा आत्मा आहे…
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे…
क्षत्रिय हा माझा धर्म आहे…
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे… जय शिवराय
जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे
राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.
लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र..
एकाकी लढला होता..
भिनलेले बाळकडू रक्तात
जिजाऊंनी शेर घडवला होता.
शिवबांचे रक्त आमचे,
जन्म आमुचा या जातीचा..
रगारगात आमच्या माणुसकी…
अभिमान आम्हाला मातीचा
पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.
पण शत्रूच्या छावणीत घुसून
बोटे तोडणारे मराठेच असतात.
जातीपेक्षा मातीला..
अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.
जिथे महाराजांचा घाम पडला,
तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…
जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या..
तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.
पुत्र जिजाऊंना झाला..
पुत्र शहाजी राजेंना झाला...
पुत्र महाराष्ट्राला झाला आणि
मुघलांचा कर्दनकाळ झाला..
माझा शिवबा जन्माला आला.
लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे...
पण मी म्हणतो….
आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.
दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला...
आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर
जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.
एका गालावर मारल्यावर दुसरा
गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही...
आमच्या राजाची शिकवण आहे…
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.
जगणारे ते मावळे होते...
जगवणारा तो महाराष्ट्र होता….
स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने
हात फिरवणारा फक्त शिवबा होता.
स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची..
निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा,
लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा...
शिवबांनी त्याच्या रक्ताचा
असा एकच राजा मिळाला आहे
या महाराष्ट्राच्या मातीला….
मावळा म्हणून शोधले त्यांनी
अठरा पगड जातींना
कपाळी लावतो आम्ही भगवा गंध..
आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद
लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की,
मंदिर आणि महाराज दिसले की,
आपोआपच नतमस्तक होते.
ना चिंता ना भिती...
ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती
चांगल्या विचारांचा धर्म केला की,
धर्माचा विचार उरत नाही...
ज्यांचे आदर्श महाराज आहेत.
त्यांना लढायचे कसे हे शिकवावे लागत नाही.
जो जो शिवरायांच्या विचाराने पुढे जाईल…
पुरा आसमंत त्याचा होईल.
भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही...
भगवा म्हणजे सह्याद्री,
भगवा म्हणजे स्वराज्य…
भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती
माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची
🚩शिवजयंती शुभेच्छा संदेश-घोषवाक्ये मराठी भाषेत 2021 /
Shivaji Maharaj Jayanti wishes-Slogans in marathi 🚩
जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस…
सिहांसनाधीश्वर… योगीराज...श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा..
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा…
गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय
ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
झाले बहू .. होतील बहू…
पण शिवरायांसारखा कोणीच नाही
सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो…
तो म्हणजे छत्रपती
ना शिवशंकर…. ना कैलासपती…
ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी ..
ज्याने केली स्वराज्य निर्मिती…
देव माझा तो राजा छत्रपती
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला…
शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला...
शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला ….
तो आमुचा शिवबा
निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु...
अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.
अतुलनीय… अलौकीक…
अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. जय शिवाजी!
छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान
औरंगजेबाचा कोथळा निधड्या छातीने काढला…
तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी
आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय'...
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा "शिवसुर्य "...!!!!
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर
गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक,
हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक,
श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत,
धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत,
महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी।
.. जय शिवाजी, हर हर महादेव
#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
🚩शिवमय #शुभेच्छा🚩
!! जगदंब जगदंब !!
• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_
!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
!! तमाम_शिवभक्तांना !!
#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!
वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून
ह्या " भगव्या_चे_विश्व_राहिले..
!! राजे !!
तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे "
हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!
🚩!! जय_जिजाऊ!!🚩
जय शिवराय
!! जगदंब जगदंब !!
।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे........
|| शिवछत्रपती ||
पापणीला पापणी भिडते"
त्याला निमित्त
म्हणतात...
वाघ दोन पावलं मागे
सरकतो त्याला अवलोकन म्हणतात...
आणि
" _हिंदवी_स्वराज्याची_स्थापना "
करणाऱ्या _वाघाला
" _छत्रपती_शिवराय_म्हणतात ....."
🚩जय शिवराय🚩
भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची_खंत
आम्ही_आहोत_फक्त_
राजे_शिवछञपतींचे_भक्त
जय_शिवराय
जगदंब_जगदंब
शिवबा शिवाय किंमत नाय.......
शंभू शिवाय हिंमत नाय...
भगव्या शिवाय नमत नाय....
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय.....
माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
॥ રાખા શિવછત્રપતી ॥
जन्मदिन शिवरायांचा
सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय ! जय शिवशाही
ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_सावळा_आहे.
सह्याद्री असो वा हिमालय, छाती ठोक सांगतो
“मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा 🚩
तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ...
आज आम्ही आहोत .
!! राजे वंदन ञिवार वंदन !
😠 ताशे तडफणार ...
ह्रदय❤ धडकणार ...
😎 मन थोडे भडकणार ......
पण या देशावरच 🇮🇳⚔काय ...
🌍अख्याजगावर🌎
" 19_फेब्रुवारी " ला "🚩भगवा🚩" झेंडा फडकणार ...🚩🚩🚩🚩
🚩 जयशिवराय🚩
इतिहास_घडवुन_गेलात_तुम्ही ...
भविष्यात_तुमची_आठवण_राहील...
दुनीया जरी संपली तरी...
"" राजे "" तुमची_शान_राहील...........................
🚩 🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩🚩
पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे🙏
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या
प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
"राजा शिवछत्रपती"
मानाचा मुजरा🙏
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडून मायेने हात फिरवणारा
तो माझा "शिवबा" होता.
"शिवराय" हे फक्त नाव
नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा
आणि यशाचा मंत्र आहे👌
आमचे महाराज माणसातले
देव आहेत
हे सिध्द करायची
गरज नाही
इतिहास आहे साक्षीला...
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या
महान किर्तीला...
!!जय जगदंब !!
!! जय शिवराय!!
देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात...
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे...
आणि
त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे...
!! जय जिजाऊ जय शिवराय !!
चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे
आले गेले कितीही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
🔥शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩
🚩 # नजऱ तुमची # झलक आमची ... # वंदन करतो
# शिवरायांना🚩
# हात जोड़तो # जिजामातेला ...
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां....
🚩 # जगदंब # जगदंब 🚩
🚩🚩 # जय # शिवराय🚩🚩
सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी
भगवा टिळा
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा
आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही
खुळखुळा
अय...नाद करायचा नाही आमचा नादच खुळा
छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
सिंहाची चाल ,गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
🚩जय भवानी जय शिवराय🚩
गाठ बांधून घे " काळजाशी " अशी जी सुटणार
नाही ,
ही आग आहे " इतिहासाची " जी विझणार
नाही ,
मी धगधगता प्राण " स्वराज्याचा " मरणार
नाही ,
" शिवछत्रपतींच्या " किर्तीला शब्द माझे
पुरणार नाही .
जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती...
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…
जय शिवराय
🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩
छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शी-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा
कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,
तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला
गर्वाने मराठी म्हणतो आम्ही
🇮🇳जय हिंद🇮🇳
🙏जय शिवराय🙏
शिवरायांच्या🚩
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख.....
सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख ,
शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख...!!!
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
🚩 जय शंभूराजे🚩
रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया
चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया
जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती
प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया🚩🐅🚩🐆
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा*
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती_शिवाजी_राजा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
|| जय शिवराय ||
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून....
त्रिवार मानाचा मुजरा.....
🚩🚩🚩🚩🚩🚩
💐💐💐💐💐💐
जय महाराष्ट्र !!
सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
"मराठी" असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय ....
कुणाची तहान
कुणाची मान
तळपत्या पातीला
रक्ताची शान
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान
जय भवानी...जय शिवराय
मुजरा कर राजांना
अरे घाबरतोस काय नामर्दांना
जात आपली मावळ्यांची
भीती न आम्हा कावळ्यांची..... !!
आहे जरा आड वाट
पण इथेच दिसतो आमचा थाट
कधी पडलीच आपली गाठ
तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट ...!!
जय जिजाऊ!!
जय शिवराय!!
।। स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला
दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही
आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे
धाडस नियती सुध्दा करत नाही।।
-छत्रपति शिवाजी महाराज..
आज ३५० वर्षांनंतरही माझ्या राज्याच्या नावाच
वादळ या सह्याद्रिच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये घुमतय,
अन् काल जन्माला आलेल पोरगं सुद्धा
'जयभवानी' हे नाव ऐकताच 'जय शिवाजी'
अगदी ठेक्यातच म्हणतयं !
निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे
मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे.....
फुलाची कहाणी लिहिली वसंताने,
रात्रीची कहाणी लिहिली चंद्राने,
मराठा नाही मिंदा कुणाचा...
कारण मराठ्यांची कहाणी लिहिली त्यांचा तलवारीने...!!!
तलवार एक धारी तर शिवा दोन धारी होता,
एकटाच शिवा माझा लाखात भारी होता,
सर्व मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण
शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप होता.
|| जय भवानी जय शिवराय ||
जर स्रुष्टि चे नियम नसते.....
तर आमचे रक्तही भगवे असते......
हर हर महादेव...
.......जय भवानी
जय शिवराय.....
दोन ओळी कायम लक्षातठेवा..
.
.
.
.
शिवरायांनी तुमचे भविष्य जाणले होते.....!!
निदान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका .....
|| जय शिवराय ||
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून,
भविष्य घडवायला शिकवणाऱ्याला
पवित्र मातीतल्या राजाला
रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून....
त्रिवार मानाचा मुजरा.....
नावापुढे “राजे” लावून जर
“राजेपण” आले असते,
तर जिजाऊंनी शिवबांचा जन्म होताच, त्यांचे नाव “शिवाजीराजे” ठेवले
असते, "शिवाजी" नाही.
जय जिजाऊ, जय
शिवराय..........!
जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..
श्वासांत रोखूनी वादळ्,
डोळ्यांत रोखली आग..... देव आमुचा छञपती,
एकटा हिंदु वाघ.....हातात धरली तलवार,
छातीत भरले पोलाद....धन्य-धन्य हा महाराष्ट्र,
धन्य हे आपले महाराज ||
॥ मुजरा'राजे'मुजरा ॥
॥ जय भवानी जय शिवाजी ॥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
! जगदंब जगदंब !!
ना चिंता ना भिती,
ज्याचा मना मध्ये राजे*
*!!शिवछत्रपती!!*
भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
"वाघ" आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा
*शिवरायांचे आम्ही भक्त,,,*
*!!''जय जिजाऊ"!!*
*!!‘जय शिवराय‘!!*
*!!''जय शंभुराजे"!!*
1 Comments
जय शिवराय
ReplyDelete