व्यक्तिगत खासगीपण
जपण्याचे धोरण
द इंडियन एक्सप्रेस समूहाच्या
लोकसत्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण
जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा
पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या
संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही
आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे
धोरण आहे.
माहिती जमा करणे
आणि स्वयंचलनाने साठवणे
जर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट
दिलीत, पाने वाचलीत आणि काही माहिती डाऊनलोड
केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत, तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने
साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही.
जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये तुम्ही कोणते ब्राऊजर वापरता (उदा. क्रोम, फायर फॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर इ.), कोणती ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता (उदा. विंडोज ७, ८, १०, अॅंडरॉईड किंवा मॅक ओएस इ.) आणि तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव (उदा. एअरटेल, आयडिया, जिओ, बीएसएनएल इ.), तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा करण्यासाठी आणि मुख्यत: वाचकांना उच्च प्रतीचा ब्राऊजिंग अनुभव देण्यासाठी वापरतो.

व्यक्तिगत माहिती
जमा करणे
तुम्ही तुमची माहिती आपणहून देऊ केलीत
तरच आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती
ज्यामध्ये नाव, ईमेल आयडी, मोबाईल
नंबर अशी माहिती सुध्दा आम्ही जमा करतो.
विविध कारणांसाठी ती वापरली जाऊ शकते. उदा. तुम्ही तुमचे नाव आणि ईमेल आयडीची
नोंदणी आमचे न्यूजलेटर मिळवण्यासाठी अथवा एखाद्या चर्चेत भाग घेऊन त्यावर
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी देऊ शकता. ‘ही बातमी ईमेल करा’ हा पर्याय वापरण्यासाठी तुम्ही तुमचे नाव, इ-मेल आयडी तसेच अन्य कुणाचा इ-मेल आयडी देऊ शकता. तुम्ही दिलेली
माहिती कोणत्याही खासगी संस्था अथवा खासगी व्यक्तींना पुरवण्यात येणार नाही.
त्रयस्थ
व्यक्तीकडून अथवा संकेतस्थाळावरून माहिती जमा करणे
आमच्या संकेतस्थळावर काही वेळेस अन्य
संकेतस्थळांची लिंक देण्यात दिली जाते. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण
जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल. या संकेतस्थळांना भेट
देणार्यांनी त्या संकेतस्थळांच्या खासगीपण जपण्याच्या धोरणाची नीट चौकशी करावी.
त्यांच्या या धोरणावर आमचे कोणतेही नियंत्रण नसते.
तुम्ही आमच्या वेबपेजवर ज्या जाहिराती
पाहता त्या आम्ही प्रतिष्ठित अशा थर्ड पार्टीकडुन स्वीकारलेल्या असतात. या
जाहिराती देताना हे तुमच्या ब्राऊजरवर काही कूकीज ठेवू शकतात. त्यामार्फत तुम्ही
भेट दिलेल्या वेबपेजबाबतची माहिती (तुमचे नाव, इ-मेल इ. यांचा समावेश यामध्ये असणार
नाही.) गोळा केली जाऊ शकते. आपल्या आवडीच्या वस्तू अथवा सेवांच्या जाहिराती
तुमच्यापयर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ही सर्वस्वी तुमची जबाबदारी
असेल की त्याना परवानगीद्यावी किंवा नाही.
इतर संकेतस्थळांना
जोडणे
आमचे संकेतस्थळ वर्ल्ड वाईड वेब (www) मध्ये इतर संकेतस्थळांशी जोडलेले आहे. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत
खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या अखत्यारित येत नाही. ज्यावेळेस तुम्ही आमच्या
सर्व्हरवरून बाहेर पडून या संकेतस्थळांवर जाल तेव्हा तुम्ही पुरवलेली कोणतीही
माहिती वापरण्याचे अधिकार हे तुम्ही वापरत असलेल्या संकेतस्थळाच्या व्यक्तिगत
खासगीपण जपण्याचे धोरणानुसार असतील. त्यामुळे तुम्ही त्यांचे व्यक्तिगत खासगीपण
जपण्याचे धोरण वाचून पुढील कारवाई करावी असा सल्ला आम्ही देतो.
प्रश्न/ तक्रारीचे
निराकरण
निराकरणाची पध्दत :
तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन
झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार तातडीने आमच्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर
लिखित स्वरुपात अथवा .com इमेलवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरसह
पाठवावी.
निखिल दिलीप म्हस्के
सुकृत निवास, म्हस्केवस्ती, मु./पो. लोणी बुद्रुक,
तालुका- राहाता, जिल्हा- अहमदनगर,
पिन कोड- ४१३७३६, महाराष्ट्र.
तालुका- राहाता, जिल्हा- अहमदनगर,
पिन कोड- ४१३७३६, महाराष्ट्र.
तुमच्या
तक्रारीमध्ये खालील माहितीचा समावेश करावा ही विनंती –
१) तुमचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक
२) माहिती वैयक्तीक अथवा संवेदनशील व्यक्तीगत आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.
३) तुम्ही तुमच्या तक्रारीला पूरक म्हणून काय कागदपत्रे जोडली आहेत त्याचा तपशील देणे आवश्यक आहे.
४) तुम्ही तक्रारीसोबत सादर केलेली कागदपत्रे आणि माहिती पूर्ण आणि अलिकडच्या काळातील असून असत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.
५) तुम्हाला आमच्या गोपनीयतेच्या धोरणाबाबत काही प्रश्न अथवा सूचना असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही वर दिलेल्या संपर्क माहितीचा वापर करू शकता.

या कार्यासाठी नियुक्त करण्यात
आलेल्या व्यक्तीशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधल्यास त्याची जबाबदारी आम्ही
घेणार नाही.
0 Comments