महाराष्ट्रातील किल्ल्यांची टपाल तिकिटे आणि टपाल कव्हर | Forts of Maharashtra on Indian Post Stamps and Post Covers
पोस्टाच्या तिकिटांवर आपल्या देशातील वैभव अभिमानाने मिरविण्याचा प्रयत्न जगातील असंख्य देश करत आहेत. त्यापैकी भारतात देखील भारतीय टपाल अर्थात इंडियन पोस्ट किंवा भारतीय डाक नेहमीच अशी वैभवशाली परंपरा जपत आलेलं आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित राहिले आहेत कं? याची खंत आपल्याला जाणवत असते.
सिंहगडाला मिळाला सन्मान
भारतीय डाक ने 3 ऑगस्ट १९८४ रोजी फोर्टस ऑफ इंडिया अर्थात भारत के किले हा 4 तिकिटांचा संच वितरीत केला. यामध्ये दीड रुपयाच्या तिकीट वर सिंहगडचे प्रवेशद्वार आहे.
फर्स्ट डे कव्हर्स निमित्त गडांना मिळालेला सन्मान
Pratapgad Fort Post Cover
Sinhgad Fort Post Cover
Rajgad Fort Post Cover
Purandar Fort Post Cover
Lohgad Fort Post Cover
Malhargad Fort Post Cover
Shivneri Fort Post Cover
Vasota Fort Post Cover
Sajjangad Fort Post Cover
Torna Fort Post Cover
Rohida Fort Post Cover
Ahmednagar Fort Post Cover
0 Comments