Shivaji Maharaj Post Captions in Marathi - छत्रपती शिवाजी महाराज विषयी पोस्ट साठी कॅप्शन मराठी
सध्या अनेकांना महाराजांच्या विषयी इंस्टाग्राम वर फेसबुक वर पोस्ट करायची असते मात्र त्यासाठी एक चांगला कॅप्शन भेटत नसतो. महाराजांच्या विषयी पोस्ट करून सोशल मीडिया वर आपल्याला कुल दाखवणे ही गोष्ट बाजूला ठेवली तर महाराजांचे विचार आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवायचे आहेत.
चला तर आता महाराजांविषयी पोस्ट करत असताना महाराजांचे विचार इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी कॅपशन बघुयात.
Shivaji Maharaj Caption in Marathi for Instagram | Chhatrapti Shivaji Maharaj Quotes in Marathi
राजमुद्रा ही स्वराज्याची शान आहे, जीवनात स्वाभिमानाचा प्रतीक आहे.
महाराज... तुमची आठवण सदैव मनात राहिलं...
आमची आशा, आमचे स्वप्न, शिवरायांच्या ध्यासातून पूर्ण...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुकरणे हेच आमचे कर्तव्य!
आमचे कर्तव्य काय?
शिवजन्मी शिवनेरी, राज्याभिषेक दिनी रायगडी आणि इतर दिवशी सह्याद्रीची सेवा!
आपल्या स्वराज्याची राखण आपल्यालाच करायची आहे!
स्वराज्य राखा... हे शब्द आजही कानी पडताय...
आज कुदळ फावडा हीच आमची तलवार... तरच उद्याचा सूर्य!
आमची तलवार आज शत्रूवर नाही तर अतिक्रमण रुपी अन्यायावर उचलायची वेळ आलीय...
स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्या सारखे आहे, आणि या स्वराज्याचा धनी तो सूर्य बनून आपल्यावर लक्ष ठेवून आहे.
हा क्षात्रभास्कर जोवर क्षितिजावर आहे तोवर आपलं राजं आपल्यात सदैव आहेत
0 Comments