Ticker

6/recent/ticker-posts

शिवरायांचा छावा चित्रपट | Shivrayancha Chawa Actor Bhushan Patil information in Marathi

शिवरायांचा छावा चित्रपट | Shivrayancha Chawa Actor Bhushan Patil information in Marathi

काल परवाच दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक मधील एक नवीन चित्रपटाचा टिझर लाँच झाला तो म्हणजे शिवरायांचा छावा! छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र अखंड हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे हे तर सर्वांना माहिती असेलच... मात्र या चित्रपटाच्या टिझर मध्ये झळकलेली व्यक्ती अभिनेता नक्की कोण आहे जो शंभूराजांची भूमिका साकारतो आहे?

शिवरायांचा छावा चित्रपट | Shivrayancha Chawa Actor Bhushan Patil information in Marathi

आज आपण त्याच अभिनेता विषयी आणि चित्रपटाच्या टिझर विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

तर शिवरायांचा छावा मध्ये शंभूराजे यांची भूमिका साकारणारा अभिनेता हा भूषण पाटील आहे. भूषण पाटील हा एक मराठी अभिनेता असून त्याला या आधी जास्त प्रसिद्ध मिळालेली नव्हती.


जन्म - 3 जानेवारी 1996

संपूर्ण नाव- भूषण नानासाहेब पाटील

वडिलांचे नाव - नानासाहेब पाटील

जन्म ठिकाण - जळगाव , महाराष्ट्र

राष्ट्रीयत्व - भारतीय

शिक्षण - अभियंता (इंजिनियर)

धर्म - हिंदू

पत्नी - ग्रेसी नोरोहा


भूषण यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून फिल्म इंडस्ट्री मध्ये काम केले आहे. त्यांनी या आधी 2010 मध्ये आटा पिटा, 2021 मध्ये जाऊ नको दूर बाबा, 2023 मध्ये पाहिले मी तुला सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे किंवा दिग्दर्शन केले आहे. 


शिवरायांचा छावा हा चित्रपट आपल्याला 16 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व चित्रपट गृहांमध्ये बघता येणार आहे. चित्रपटाचे प्रस्तुती दिग्दर्शन हे ए ए फिल्म आणि एव्हरेस्ट एंटरेनमेंट यांनी केलेले आहे. 


FAQ

शिवरायांचा छावा हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो आहे? Shivrayancha Chawa movies - When will be released?

16 फेब्रुवारी 2024 रोजी शिवरायांचा छावा हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे.


शिवरायांचा छावा चित्रपटात प्रमुख शंभूराजांची भूमिका कोणी केली आहे?

शिवरायांचा छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही भूषण पाटील यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments