Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक स्टेट्स, स्टोरी, मेसेज ।। Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Messages

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक स्टेट्स, स्टोरी, मेसेज ।। Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Messagesजवळजवळ ७०० वर्षे हिंदूस्तानची सत्तासुत्रे आपल्या पोलादी मुठीत दाबून ठेवणार्या गुलाम, खिलजी, तुघलक, लोदी, सय्यद, मोगल व इतर परकिय सत्ताधिशांनी भारतीय उपखंडावर लादलेल्या अमानुष सत्तेला एक हाती सुरूंग लावून दिल्ली, आग्रा व फत्तेहपुरसिक्रीच्या अलिशान तसेच विलासी दरबारात एकटवलेले हिंदूस्तानचे सत्ताकेंद्र अफाट सह्याद्रीच्या बिकट तितक्याच अभेद्य  डोंगररांगात खेचून आणणारा महाक्रांतीकारी... 

शिवछत्रपतींच्या युवराजाचा राजाभिषेक...

#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा

#राजधानीरायगड 

#जगातभारी_सोळा_जानेवारी


असेतुहिमाचल पती,आशिया खंडातील सर्वात बलाढ्य राजवाटीच्या बादशाहाचे, मोगलशाहीला सर्वोच्च वैभवाचे दर्शन घडवणार्या आलमगीर आलमपन्हा अवरंगजेबाच्या राजमुकूटाचे हरण करणारा एकच एक महाबलाढ्य योध्दा :  राजश्री शंभुछत्रपती !!

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा 

१६ जानेवारी  राजधानी रायगड

#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा

#राजधानीरायगड

#जगातभारी_सोळा_जानेवारी


पित्याची सावली धरून बालपणीच राजकारणात प्रवेश केला. कुठलीही योजना असो वा राजकारण वा कुठली मोहीम, पित्याने दिलेल्या सगळ्या कसोट्यांवर खरा उतरला. सगळ्यात तरुण राजपुत्र होऊन आशिया खंडातील सगळ्या शाह्यांमध्ये बलाढ्य मोघलशाहीला चारी मुंड्या चित केलं. समुद्रावर अफाट सत्ता भोगणार्या टोपीकर अन सिद्द्याला धूळ चारली. आपल्या कर्तृत्वाने हिमालयाच्या उंची एवढ्या पित्याचे पुढचे पाऊलच ठरला.

त्याचं नावं होतं,सर्जा संभाजी राजा...


श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा 

१६ जानेवारी  राजधानी रायगड


#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा

#राजधानीरायगड

#जगातभारी_सोळा_जानेवारी


सह्याद्रीच्या छावा छत्रपती होणार !♥️🚩


श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा

१६ जानेवारी  राजधानी रायगड

आयोजक : समस्त शिवशंभू पाईक


#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा

#राजधानीरायगड

#जगातभारी_सोळा_जानेवारी

Post a Comment

0 Comments