Ticker

6/recent/ticker-posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन 2022 अभिवादन संदेश || Chatrapati Sambhaji Maharaj Balidan din 2022 Marathi Status

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन 2022 अभिवादन संदेश || Chatrapati Sambhaji Maharaj Balidan din 2022 Marathi Status

अवघ्या महाराष्ट्रात आजचा दिवस म्हणजे 11 मार्च हा दिवस धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आजच्या दिवशीच हत्या केली होती. अवघे 40 दिवस अखंडपणे सुरू असलेला छळ आणि हाल अपेष्टा सहन करून देखील स्वराज्याचा छावा त्या औरंग्यासमोर झुकला नाही किंवा नमला नाही. याच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त इतरांसोबत काही प्रेरणादायी संदेश तुम्ही शेअर करून महाराजांना अभिवादन करू शकतात.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन 2022 अभिवादन संदेश || Chatrapati Sambhaji Maharaj Balidan din 2022 Marathi Status

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन निमित्त मराठी Messages, Status आणि Images शेअर करून करा संभाजी महाराजांना अभिवादन!

गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांत

संभाजी धर्म जगले जळत्या रणांत।

सुर्याहूनी ही अति दाहक धर्मभक्ती

स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्रचित्ती।।

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

संभाजी महाराज बलिदान दिन अभिवादन संदेश मराठी

संभाजी महाराज बलिदान दिन अभिवादन संदेश मराठी

कोंढण्यास तानाजी गेला...

घोडखिंडीसाठी समोर बाजी आला...

महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी

स्वराज्य रक्षक संभाजी जाहला...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी 2022 मेसेज || Chatrapti Sambhaji maharaj punyatithi 2022 messages

शत्रू ही मरताना त्याचं कौतुक करून गेला

असा वाघाचा छावा संभाजी

सह्याद्रीचा दुसरा छत्रपती राजा होऊन गेला!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Chatrapati sambhaji maharaj balidan din quotes

Chatrapati sambhaji maharaj balidan din quotes

लाचार होऊनि कधी कधी ना जगावे,

त्याहूनि विष गिळूनी त्वरया मरावे,

शिवसिंहसदृश बनू अति स्वाभीमानी,

संभाजी नाही झुकले यमयातनांनी...

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Chatrapati Sambhaji maharaj balidan din status

Chatrapati Sambhaji maharaj balidan din status

पाहुनी शौर्य तुझंपुढे

मृत्यूही नतमस्तक झाला

स्वराज्याच्या मातीसाठी

माझा शंभू अमर झाला

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Chatrapati Sambhaji maharaj balidan mas 2022 dates

Chatrapati Sambhaji maharaj balidan mas 2022 dates

जिजाबाई के आंचल मे जीसका बचपन बिता था

सौ से जादा युद्ध लढे थे, सबको उसने जिता था

मुगलो के बंदीगृह से जो बचपन मे ही छुटा गया

भगवा ध्वज लेकर निकला, स्वराज्य बनाने जुट गया

दिल्ली से दख्खन तक बजता जीसका गाजा बाजा था

वीर शिवाजी का बेटा ओ, अपना शंभू राजा था!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Chatrapati Sambhaji maharaj balidan diwas 2022

Chatrapati Sambhaji maharaj balidan diwas 2022

तपती लाल सलिया सह ली,

पर आंखे ना वो झुकी थी।

जबाण काट दि औरंग ने,

फिर भी रहम न मांगी थी।

छिल गया था बदन सारा,

फिर भी सर नही झुका था।

धरम पर मिट गया वो,

शेर शिवा का छावा था!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Chatrapati Sambhaji maharaj balidan din quotes in marathi

Chatrapati Sambhaji maharaj balidan din quotes in marathi

आभाळ घेऊन पाठीवर, नेहमी चालणार पुढची वाट,

रोखून नजर बेदरक, उतरविल अपयशाचा मी थाट।

ये संकटा तुझी माझ्याशी आहे गाठ।

धैर्याची शिदोरी सोबत, अंगी चिकाटी अफाट,

राहीन उभा उतुंग, असुदे कितीही मोठी लाट।

ये संकटा तुझी माझ्याशी आहे गाठ।

सह्याद्रीची घेऊन छाती, मस्तकी शिवरायांचा हात,

स्वार होऊन संकटावर, ना दाखवू कधी पाठ।

ये संकटा तुझी माझ्याशी आहे गाठ।

झाकेल काय सूर्यास कोणी, वादळा बांधेल काय,

ओशाळला काळ, पावन भीमा इंद्रायणी चा घाट!

ये संकटा तुझी माझ्याशी आहे गाठ।

Chatrapati Sambhaji maharaj balidan din 2022

Chatrapati Sambhaji maharaj balidan din 2022

शिवबाचा पुत्र तू

रयतेचा जीव तू

स्वराज्याचा सूर्य तू

मुघलांचा काळ तू

तळपते तेज तू

पेटता अंगार तू

उसळते रक्त तू

संस्कारांची खाण तू

Chatrapati Sambhaji maharaj balidan din 2022 images

Chatrapati Sambhaji maharaj balidan din 2022 images

मृत्यूचे आव्हान पेलूनी,

तोच वारसा आम्हा दिला

शिवरायांचा शंभू छावा,

हिंदू म्हणून अमर जाहला!

Chatrapati Sambhaji maharaj balidan din 2022 quotes

Chatrapati Sambhaji maharaj balidan din 2022 quotes

शेवटी महाराजांना अभिवादन करत असताना एकच वाक्य म्हणेल...

महा पराक्रमी परम प्रतापी, एकच होता छावा

वाघाचा पुत्र होता, झुकेल कसा, 

माझा तो शंभू राजा!

Post a Comment

0 Comments