९ ऑक्टोबर शिवदिनविशेष !! 9 October ShivDinvishesh
९ ऑक्टोबर इ.स.१६६७
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳पुरंदर तहातील कलमानूसार व शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील पत्र व्यवहारानुसार औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर
संभाजी राजे शिवाजी महाराजांच्या हुकुमावरून कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले.
(शिवापूर दफ्तर यादी).
संभाजी राजानंसोबत यावेळी महाराजांनी प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी सोबत राहुजी सोमनाथ यांना सुभेदार आणि प्रल्हाद निराजी यांना लष्कराचे सबनीस म्हणून पाठवले.
(सभासद बखर)
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
October 9, 1667
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳According to the Purandar Taha clause and the correspondence between Shivaji Maharaj and Aurangzeb, after Aurangzeb was reinstated.
On the orders of Sambhaji Raje Shivaji Maharaj, Kartik Vadya Dwitiya went to Aurangabad on 9th October 1667 to meet Prince Muazzam.
(Shivapur Daftar list).
Along with Sambhaji Raja, Maharaj sent Prataprao Gujar and Niraji Raoji along with Rahuji Somnath as Subhedar and Pralhad Niraji as Subnis of the Army.
(Sabhasad Bakhar)
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments