Ticker

6/recent/ticker-posts

८ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 8 November ShivDinvishesh

८ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 8 November ShivDinvishesh


०८ नोव्हेंबर इ. स.१६६३

छत्रपती शिवराय दक्षिण कोकणातील "कुडाळ" प्रांतात आले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

०८ नोव्हेंबर इ.स.१६६३

छत्रपती शिवराय कुडाळ प्रांतात आले.
खवासखानाच्या राभवानंतर शिवाजी महाराज कुडाळहून वेंगुर्ले येथे गेले.
त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची दहशत बसून पेडणे, डिचोली, साखळी येथील आदिलशाही अधिकारी पळून गेले.
तेव्हा पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके प्रत्यक्ष लढाई न करता आणि स्वत: प्रत्यक्ष येथे न येताच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले.
त्याच वर्षी २४ नोव्हेंबर रोजी मालवणच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे भूमीपूजन केले.
सिंधुदुर्ग म्हणजे १८ टोपीकरांच्या उरावरील शिवलंकाच होती.
अठरा टोपीकर म्हणजे अनेक परदेशी व्यापारी सत्ता होत.
त्यात गोव्यातील पोर्तुगिजांना सर्वांत जास्त दहशत होती.
सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी महाराजांनी हरहुन्नरी जंजिरे (किल्ले बांधणारे गवंडी) कुंभारजुवे येथून नेले होते.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

०८ नोव्हेंबर इ.स.१६८१

मराठा फौजेने इंग्रजांच्या धरणगाव वखारीतील दारूगोळा रातोरात गायब केला.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

November 08,  1663

Chhatrapati Shivaji came to the "Kudal" province of South Konkan.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 08, 1663

Chhatrapati Shivaji came to Kudal province.
After the conquest of Khawaskhana, Shivaji Maharaj went to Vengurle from Kudal
At that time, the Adilshahi officials of Pedne, Dicholi and Sakhali fled in terror of Shivaji Maharaj's prowess.
Then the talukas of Pedne, Dicholi, Sattari joined Shivaji Maharaj's Swarajya without a direct battle and without actually coming here.
On 24th November of the same year, Bhumi Pujan was performed for the construction of Sindhudurg Fort on Kurte Island in Malvan.
Sindhudurg was Shivalanka on the lap of 18 hats.
Eighteen hatters were many foreign traders.
The Portuguese in Goa were most terrified.
For the construction of Sindhudurg, the Maharaja had taken Harhunnari Janjire (fort builder) from Kumbharjuve.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 08, 1681

The Maratha army lost the ammunition in the British Dharangaon warehouse overnight.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments