Ticker

6/recent/ticker-posts

७ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 7 November ShivDinvishesh

७ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 7 November ShivDinvishesh


७ नोव्हेंबर इ.स.१६७७

छत्रपती शिवराय गदग प्रांतात आले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

७ नोव्हेंबर इ.स. १७६२

राघोबादादाचा पुण्यावर हल्ला. पेशवे माधवराव यांच्याबरोबर घोडनदीची लढाई. ५ दिवसात १२ नोव्हेंबर रोजी आळेगाव येथे संपूर्ण शरणागती पत्करून पेशव्यास शरण.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

०७ नोव्हेंबर इ.स.१६८१

औरंगजेबाचा सेनापती हसन अली खान हा
तळकोकणावर हल्ला करण्यासाठी निघाला.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

November 7, 1677

Chhatrapati Shivaji came to Gadag province.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 7 1762

Raghobadada's attack on Pune. Battle of Ghodnadi with Peshwa Madhavrao. In 5 days, on 12th November, he surrendered completely at Alegaon and surrendered to Peshwa.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 07, 1681

Hasan Ali Khan, the general of Aurangzeb
Went to attack Talakkonam.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments