Ticker

6/recent/ticker-posts

६ जानेवारी शिव दिनविशेष !! 6 January Shiv Dinvishesh

६ जानेवारी शिव दिनविशेष !! 6 January Shiv Dinvishesh

६ जानेवारी शिव दिनविशेष !! 6 January Shiv Dinvishesh
६ जानेवारी शिव दिनविशेष !! 6 January Shiv Dinvishesh


६ जानेवारी इ.स.१६६४

सुरतेवरील स्वारी
सुरत लुटीचा पहिला दिवस. सकाळी आकरा वाजता लूटीला सुरूवात झाली. अहोरात्र लूट चालली होती. आख्खी जकात लूटली गेली. सुरतचा खुबसूरत सुभेदार इनायद खान "बहाद्दर" शेपूट घालून किल्ल्यात लपून बसला. रक्षणासाठी त्याने काहीही केले नाही. उलट भरपूर लाच खाऊन सुरतच्या नामांकित व्यापार्यांना सहकुटूंब किल्ल्यात घेतले. आक्रमणातही इनायतखानाने लाच खायची संधी सोडली नाही. पूर्ण सुरतेची पळता भूई थोडी झाली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

६ जानेवारी इ.स.१६६५

सुवर्णतुला....
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली.
या दिवशी सूर्यग्रहण होते.
या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला.
स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसर्या पारड्यात सोन्याच्या मोहरा-पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली.
शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा !
केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा ! उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर.
तेथे ते प्राचीन शिवमंदिर.
जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत.
ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत.
एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसर्या पारड्यांत ओंजळीओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !
जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही.
ही आमची संस्कृती आहे.
"मदर्स डे" ही आमची संस्कृती नाही. वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो.
आमचे आवघे आयुष्य आई-वडिलांना समर्पित आहे.
अभाग्या हिंदूंनी आजच्या दिवशी किमान आपल्या आईला नमस्कार तरी करावा ! सोनोपंतांचे नाव आज खर्या अर्थाने सार्थ झाले. दोनिही तूळा पार पडल्या.
सोनोपंत यावेळी खूप थकले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

६ जानेवारी इ.स.१६७३

अनाजीपंत व कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगडच्या मनसुब्यासाठी रायगड सोडला. शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून सर्फराजी केली. आता गड मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. विजयाच्या आधीच बक्षीस मिळाले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

January 6, 1664

Invasion of Surat
The first day of the Surat looting. The looting started at Akra in the morning. The robbery was going on day and night. The entire jakat was looted. Inayad Khan, the beautiful Subhedar of Surat, hid in the fort wearing a "brave" tail. He did nothing to protect it. On the contrary, after taking a lot of bribes, his family took the famous merchants of Surat to the fort. Inayatkhana did not miss the opportunity to take bribe even during the attack. Full Surat's escape was a bit grounded.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

January 6, 1665

Suvarnatula ....
In the Shankar Mandir at Shri Kshetra Mahabaleshwar, Shivaji Maharaj laid a golden wreath of Rajmata Jijau Saheb and Sonopant Dabir.
There was an eclipse on this day.
Samarth established Maruti and Math is close to this temple. On this day, the temple of Mahabaleshwar was overflowing. The eclipse began.
A bathing ceremony was held and Aisaheb was seated in a parade. In the second mercury, the gold statues began to be thrown.
Shastri Pandit was reciting the mantra of Tuladanavidhi. Aisaheb was more appreciative of Shiva than this ceremony. My son
What a wonderful and memorable occasion! The tree-covered peak of the highest Sahyadri.
There it is the ancient Shiva temple.
Nearby, the source of Panchganga is buzzing.
Brahmins say Vedmantra.
A mother is sitting in one parda and a son is pouring gold in the other parda with his fingers. Mother Goddess Bhav! Father God Bhav! Acharya Devo Bhav! God bless the nation!
There is no other example in the history of the world.
This is our culture.
"Mother's Day" is not our culture. Only one day of the year is not for mom.
Our whole life is dedicated to our parents.
Unfortunate Hindus should at least greet their mother on this day! Sonopant's name came true today. Both crossed the scales.
Sonopant was very tired this time.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

January 6, 1673

Anajipant and Kondaji Farjand left Raigad for the purpose of Panhalgad. Even before the expedition, Shivaji Maharaj carried the gold in the hands of Kondaji Farzand. Now there was no choice but to hit the fort. The prize had already been won.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments