Ticker

6/recent/ticker-posts

६ डिसेंबर शिवदिनविशेष !! 6 December ShivDinvishesh

६ डिसेंबर शिवदिनविशेष !! 6 December ShivDinvishesh


६ डिसेंबर इ.स.१६६३

#सुरतेवर_स्वारी_करण्यासाठी_शिवाजी_महाराजांचे #राजगडावरून_प्रस्थान🏇
मुघल साम्राज्याला हादरा देणारे शिवशाहीतील एक महत्वाचे प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची पहिली लुट.
शाईस्तेखानाने स्वराज्यात राहून केलेली स्वराज्याची नासधूस,
या सर्व काळामधे महाराजांचे पन्हाळगडावरून पलायन, चाकणचा वेढा, उंबरखिंडीचे युद्ध, या सर्व घटनांवर मात करीत महाराजांनी रामनवमीच्या दिवशी केलेला शाईस्तेखानाचा पराभव , या सर्व घटनांमुळे स्वराज्याचा खजिना रिकामा होत होता आणि याची भरपाई म्हणून महाराजांनी एक धाडसी
मोहीम आखली , ही मोहीम स्वराज्यात राहून नव्हे तर स्वराज्याचा बाहेर जाऊन राबवायची होती.
मुघली गोटात शिरून चोख तयारीनिशी महाराजांनी मनसुबा आखला आणि या नव्या शिलांगणाची मोहीम महाराजांनी आपल्या सगळ्यात विश्वासू हेरावर सोपवली आणि ते म्हणजे
हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक.
गुजरात प्रांतातील सुरत शहर म्हणजे अतिशय समृद्ध
आणि श्रीमंत.
दिल्लीच्या खालोखाल सुरतेचा मान होता.
कोट्यावधी रुपयांची उलाढाल या सुरत शहरामधून चाले.
बहिर्जीकडून ही सगळी माहिती ऐकल्यावर
"लष्कर चाकरी नाफारी काम मनाजोगे होणार नाही
याजकरिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे ”
या विचारे महाराजांनी स्वत: जाण्याचे निश्चित केले व सर्व सैन्याच्या जमावानिशी महाराजांनी मार्गशीष वद्य द्वितीया शके १५८५ म्हणजेच ६ डिसें १६६३ रोजी सुरतेसाठी राजगडाहून प्रस्थान केले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

०६ डिसेंबर इ.स.१७०१

मलकापुरास मुक्काम करून विशाळगडानजीक
अंबा येथे बादशहा ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

६ डिसेंबर इ.स.१६६२

सुरतेवर स्वारी करण्यासाठी शिवाजी महाराजांचे राजगडावरून प्रस्थान.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

६ डिसेंबर भगवा दिवस.

शिव प्रतापदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

December 06, 1663

#Shivaji_Maharaj's_ Departure_from_Rajgad
One of the most important events in Shivshahi that shook the Mughal Empire was the first plunder of Surat by Shivaji Maharaj.
Destruction of Swarajya by Shaistekhana while remaining in Swarajya,
During all these times, Maharaj's escape from Panhalgad, the siege of Chakan, the battle of Umberkhindi, the defeat of Shaista Khan on the day of Ram Navami by overcoming all these incidents, all these incidents were emptying the treasury of Swarajya and in return Maharaj took a bold step.
The campaign was launched not to stay in the Swarajya but to go outside the Swarajya.
After a thorough preparation in the Mughal fort, Maharaj made a plan and entrusted the expedition of this new stone to his most faithful hera and that is
Bahirji Naik, head of the spy department.
The city of Surat in the state of Gujarat is very prosperous
And the rich.
Surat was next to Delhi.
The turnover of crores of rupees runs through the city of Surat.
After hearing all this information from Bahirji
"It simply came to our notice then
Even if you go for this, you should take a special army. "
With this in mind, Maharaj decided to go on his own and with a large contingent of troops, Maharaj left Rajgad for Surat on 6th December 1663, i.e. Margashish Vadya II Shake 1585.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

December 06, 1701

Staying at Malkapur near Vishalgad
The emperor arrived at Amba on December 6, 1701.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

December 6, 1662

Shivaji Maharaj's departure from Rajgad to invade Surat.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

December 6 Saffron Day.

Happy Shiva Pratap Day.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments