५ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 5 November ShivDinvishesh
५ नोव्हेंबर इ.स.१६६४
छत्रपती शिवरायांनी खवासखानाचा पराभव केला.आदिलशाही सरदार खवासखान याने शिवरायांवर स्वारी केली. राजे पुन्हा एकदा कोकणात उतरले आणि त्यांनी विजापूरचा प्रदेश अधिक जोमाने काबीज करायला सुरवात केली. खवासखान, बाजी घोरपडे आणि खेम सावंत या त्रिकुटाचा शिवरायांनी एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून बिमोड केला.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
५ नोव्हेंबर इ.स.१६६७
"छत्रपती शिवराय" "गोवा-बारदेश" वर हल्ला करण्यासाठी रवाना झाले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
👑कार्तिक शुद्ध षष्ठी शके १५९८👑
या दिवशी छत्रपति शिवाजीराजांच्या आज्ञेअनुसार युवराज शंभाजीराजे आपल्या श्वशुरगृही शृंगारपुरास जाऊन राहिले होते.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
५ नोव्हेंबर इ.स.१८१७
इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई
खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे
इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी (लहुजीचे वडील) सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी
साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन
इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या
स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या
समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. १७
नोव्हेंबर १८१७ रोजी पुणे ब्रिटीशांच्या तावडीत गेले.
⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
November 5, 1664
Chhatrapati Shivaji defeated Khawaskhana. Adilshahi Sardar Khawaskhan invaded Shivaraya. The kings once again landed in the Konkan and began to conquer the territory of Bijapur more vigorously. The trio of Khawaskhan, Baji Ghorpade and Khem Sawant were torn apart by Shivaraya.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
November 5, 1667
"Chhatrapati Shivaji" set out to attack "Goa-Bardesh".
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
👑Kartik Shuddha Shasthi Shake 1598👑
On this day, as per the order of Chhatrapati Shivaji Raja, Yuvraj Shambhaji Raje had gone to his father-in-law's house in Sringarpur.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
November 5, 1817
Battle at Khadki between the English and the second Bajirao
Peshwa on 5th November 1817 at Khadki
There was a terrible war with the British. 12 days Raghoji (Lahuji's father) 23-year-old Lahuji with young blood
Salve took his Mavals with him
Fought fiercely against the English. Raghoji salve ya
Lahuji at the hands of the British in the freedom struggle
Martyred in front. The Peshwas were defeated. 17
On November 1817, Pune fell to the British.
⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments