५ डिसेंबर शिवदिनविशेष !! 5 December ShivDinvishesh
५ डिसेंबर इ.स.१६७३
शिवरायांनी सर्जाखानाचा पराभव करून त्यास ठार मारले.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
५ डिसेंबर इ.स.१६८२
संभाजीराज्यांचे सरदार नारो त्रिमल आणि मुघल सरदार माणकोजी यांच्यात चकमक झाली.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
December 5, 1673
Shivaraya defeated Sarjakhana and killed him.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
December 5, 1682
There was a clash between Naro Trimal, the chief of the Sambhaji kingdom, and Mankoji, the Mughal chief.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments