४ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 4 August ShivDinvishesh
४ ऑगस्ट इ.स.१६६८
शिवरायांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर मोगलांशी तह केला व आपले लक्ष पोर्तुगीज राज्यावर केंद्रीत केले धर्मांध पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी महाराजांनी आपली मोहिम उघडली व त्यात जैतापूरवर हल्ला करून ते जिंकुन घेतले.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
August 4, 1668
After Shivaji's escape from Agra, he made a treaty with the Mughals and focused his attention on the Portuguese kingdom.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments