Ticker

6/recent/ticker-posts

३१ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 31 August ShivDinvishesh

३१ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 31 August ShivDinvishesh

३१ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 31 August ShivDinvishesh

३१ ऑगस्ट इ.स.१६७६

छत्रपती श्री शिवरायांनी अथनी वर स्वारी केली।
अथनी - कर्नाटक मधील बेळगावी जिल्ह्यातील एक तालुका.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

३१ ऑगस्ट इ.स.१७२५

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस.
अहिल्याबाई होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.
माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.
अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हणून ओळखतात. (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारताच्या,माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची 'तत्वज्ञानी राणी' म्हणून ओळखली जाते. तीच जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडतालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तिने नर्मदातीरी, इंदोर च्या दक्षिणेकडील महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. १२ वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यु पावले.तिने, आपल्या साम्राज्याचे तुंगांपासुन रक्षण केले. ती लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.तिने,तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. ती न्यायदानासाठी प्रसिद्ध होती. एकदा तर तिने स्वतः च्या मुलास त्याच्या दंड करण्याजोग्या कामांमुळे त्यास हत्तीच्या पायदळी तुडविण्याची शिक्षा केली. राणी अहिल्यादेवी हीने अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आणि महेश्वर,इंदोर ची सजावट केली. ती अनेक देवळांची आश्रयदाती होती.त्यात,तीने तिच्या राज्याबाहेरही अनेक मंदिरांचे व इतर अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यापैकी,द्वारका , गुजरात , काशी च्या पुर्वेस गंगातीरावर वाराणसी ,उज्जैन मध्य प्रदेश, नाशिक महाराष्ट्र व परळी वैद्यनाथ महाराष्ट्र याचा प्रामुख्याने समावेश आहे. सोमनाथ चे अपवित्र व ध्वस्त झालेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शिवाचे एक देऊळ बांधले जे सर्व हिंदूद्वारे अजुनही पूजिल्या जाते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

August 31, 1676

Chhatrapati Shri Shivaraya invaded Athani.
Athani - A taluka in Belgaum district in the Indian state of Karnataka.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

August 31, 1725

Punyashlok Ahilyabai Holkar's Birthday.
Ahilyabai Holkar (1725 to 1795) was an important figure in the Maratha Empire. He is addressed as Punyashlok.
He ruled Malwa province. She was the daughter-in-law of Malharrao Holkar. After the death of the child, Malharrao did not allow them to go for sati. He built or restored many temples and ghats all over India. In his memory, Indore University is named after him.
Ahilya Devi Holkar, known as "Catherine the Great, Elizabeth, Margaret" of India. (1725 - 1795, 1767 - 1795) is known as the 'Philosopher's Queen' of the Holkar dynasty of India, the Malwa Empire. She was born in the village of Choundi in Jamkhed taluka of Ahmednagar district of Maharashtra. She moved her capital to Maheshwar, south of Narmadatiri, Indore. Ahilya Devi's husband Khanderao Holkar In 1754, Dharatirthi fell in the battle of Kumher. Twelve years later, her father-in-law Malharrao Holkar also died. She defended her kingdom from the Tungas. She herself led the army in the battle. She appointed Tukojirao Holkar as the commander. She was famous for her judgment. On one occasion, she punished her own son by trampling him on an elephant's tusk. Rani Ahilya Devi built many Hindu temples and decorated Maheshwar, Indore. She was the patron saint of many temples. In addition, she built many temples and many other pilgrimage shrines outside her kingdom. Among them, Varanasi, Ujjain, Madhya Pradesh, Nashik Maharashtra and Parli Vaidyanath Maharashtra are mainly included on the Gangetic river east of Dwarka, Gujarat and Kashi. Seeing the unholy and destroyed temple of Somnath, Ahilya Devi built a temple of Shiva which is still worshiped by all Hindus.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments