३ जानेवारी शिव दिनविशेष !! 3 January Shiv Dinvishesh
![]() |
३ जानेवारी शिव दिनविशेष
|
३ जानेवारी इ.स.१६७१
सरदार जसवंतसिंग व महाबतखान यास औरंगजेबाने दख्खनवर स्वारी करण्याविषयी आदेश दिला🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
३ जानेवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवरायांनी मॉंसाहेब जिजाऊंची सुवर्णा तुला केली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
३ जानेवारी इ.स.१६८२
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर जंजिऱ्याच्या सिद्दीने स्वराज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. १६८१ मध्ये त्याने पाताळगंगा वरील आपटा गांव जाळले.डिसेंबर १६८१ मध्ये छत्रपती संभाजी रायगडावरून २०,००० सैन्य आणि तोफखाना घेऊन जंजिऱ्याच्या दिशेने निघाले.
एक पूर्ण पंधरवडा तोफांनी जंजिऱ्यावर मारा करून पूर्वेकडील तट फोडून काढला. ३ जानेवारी १६८२ पर्यंत सिद्दीची अशी अवस्था झाली की त्याला किल्ल्यावरील टेकडीमागे लपून बसावे लागले.
जंजिरा हा पूर्ण बेटाला घेराव करून बांधलेला जलदुर्ग आहे. त्यामुळे आरमार असून सुद्धा, तटा बाहेर सैनिक उतरवणे शक्य नव्हते. म्हणून छत्रपती संभाजींनी जंजिऱ्यापर्यंत सेतू बांधण्याचा निश्चय केला. पण त्याचवेळी, मोगलांनी उत्तर कोंकणात एक दुसरी मोहीम सुरु केली. त्यांना तोंड देण्यासाठी छत्रपती संभाजी जातीने गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
३ जानेवारी इ.स.१८३१
भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या 'शिक्षिका', 'मुख्याध्यापिका' आणि पहिल्या 'शेतकरी शाळेच्या' संस्थापक "महानायिका क्राँतीज्योती सावित्रीबीई फुले यांची जयंती (मृत्यू : मार्च १०, इ.स. १८९७ पुणे)सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
January 3, 1671
Sardar Jaswant Singh and Mahabat Khan were ordered by Aurangzeb to invade the Deccan🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 3, 1665
Chhatrapati Shivaji made you the gold of Monsaheb Jijau.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 3, 1682
After the death of Chhatrapati Shivaji Maharaj, Siddi of Janjira began to make a splash in the Swarajya. In 1681, he burnt the village of Apta on the Patalganga.In December 1681, Chhatrapati Sambhaji marched from Raigad with 20,000 troops and artillery towards Janjira.
A full fortnight's gunfire hit Janjira and shattered the east coast. By January 3, 1682, Siddi was in such a state that he had to hide behind a hill on the fort.
Janjira is a water fort built around the entire island. So despite the armor, it was not possible to land troops outside the coast. So Chhatrapati Sambhaji decided to build a bridge to Janjira. But at the same time, the Mughals launched another campaign in North Konkan. Chhatrapati Sambhaji went to face them.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 3, 1831
Anniversary of the birth of Krantijyoti Savitribei Phule, the 'Teacher', 'Headmistress' of the first girls 'school in India and the' Founder 'of the first' Farmers 'School' (Died: March 10, 1897, Pune)Since 1995, Savitribai's birthday has been celebrated as "Balikadin" in gratitude for Savitribai's social work.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments