२८ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 28 November ShivDinvishesh
२८ नोव्हेंबर इ.स.१६५९
अफजल वधानंतर केवळ १८ दिवसांत छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यासहित वाई ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख जिंकून स्वराज्यात सामील केला.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ नोव्हेंबर इ.स.१६७०
३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी. पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली ज्यामुळे सिद्दी आणि इंग्रज यांना चांगलीच जरब बसली.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
November 28, 1659
In just 18 days after the assassination of Afzal, Chhatrapati Shivaji Maharaj conquered the route from Panhala to Wai to Kolhapur and joined the Swarajya.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
November 28, 1670
3 day inspection of Khanderi Island by Shivaraya regarding fortification with 3000 troops. Soon after, fortifications were started at this place which gave a good boost to Siddi and the British.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments