२८ जानेवारी शिवदिनविशेष !! 28 January ShivDinvishesh
२८ जानेवारी इ.स.१६४५
छञपती शिवरायांनी "शिवगंगा" खोऱ्यातील "रांझे" गावचा पाटील "बाबाजी भिकाजी गुजर" याचे दोन्ही हात-पाय कापुन टाकण्याची शिक्षा सुनावली व त्याची पाटीलकी जप्त केली.कारण त्या पाटलाने गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीला दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष पळवुन तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भितीने तिने जिव दिला. सारा गाव हळहळला पण मुका राहीला. शिवरायांच्या कानी ही गोष्ट आली ते साल होतं १६४५ आणि महाराजांचं वय होत १५. या वयात महाराजांनी मुजोर बाबाजीला पकडुन आणले व खटला चालवुन त्याचा चौरंगा(दोन्ही हात-पाय तोडणे) केला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇२८ जानेवारी इ.स.१६६०
"शाहीस्तेखान" आपल्या अफाट फौजेसह स्वराज्याच्या दीशेने निघाला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇२८ जानेवारी इ.स.१६८१
छञपती शिवरायांनी सुरतेवर छापा टाकला हे आपणास माहीत आहे, दोन वेळा टाकला हे ही माहीत आहे. पण संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बुऱ्हाणपुरावर छापा टाकला. उत्तरेकडील आग्रा व दिल्ली ही शहरे म्हणजेच मुघलांची सर्वात वैभवशाली नगरे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक १६ जानेवारी ला झाला व लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला.किल्ले रायगड ते बुऱ्हाणपुर हे १००० किमी पेक्षा जास्त अंतर आहे परंतु फक्त ४ ते ५ दिवसात संभाजी महाराज बुऱ्हाणपुरावर चाल करुन गेले व १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇२८ जानेवारी इ.स.१८५१
बाजीराव पेशवे(दुसरे) यांचे कानपुर जवळ "बिठुर उर्फ ब्रम्हावत" येथे निधन.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJanuary 28, 1645
Chhapati Shivaraya sentenced Patil "Babaji Bhikaji Gujar" of "Ranje" village in "Shivganga" valley to amputate both his arms and legs and confiscated his Patilki.
Because Patla kidnapped and raped the young daughter of a poor farmer in the village in broad daylight, and she gave up her life for fear of embarrassment. The whole village shook but remained silent. The year that Shivaraya heard about this was 1645 and Maharaj was 15 years old. At this age, the Maharaja arrested Mujor Babaji and prosecuted him and cut off his limbs.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
January 28, 1660
"Shahistekhan" marched in the direction of Swarajya with his vast army.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
January 28, 1681
You know that Chhapati Shivaraya raided Surat, you know that he raided it twice. But Sambhaji Maharaj went out of Maharashtra and raided Burhanpura. Agra and Delhi in the north are the most glorious cities of the Mughals. Sambhaji Maharaj was crowned on 16th January and immediately raided on the 14th day.
The distance from Raigad fort to Burhanpur is more than 1000 km but in just 4 to 5 days Sambhaji Maharaj marched on Burhanpur and brought the wealth of 10 million hons to Swarajya.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
January 28, 1851
Bajirao Peshwa (II) died at "Bithur alias Bramhawat" near Kanpur.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments