Ticker

6/recent/ticker-posts

२८ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 28 August ShivDinvishesh

२८ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 28 August ShivDinvishesh

२८ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 28 August ShivDinvishesh

२८ ऑगस्ट इ.स.१६६७

औरंगजेब बादशहाच्या आदेशाने मिर्झाराजे जयसिंग यांच्यावर बुऱ्हाणपूर येथे विषप्रयोग करून त्यांना ठार करण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२८ ऑगस्ट इ.स.१६७९

छत्रपती शिवरायांनी खांदेरी बेट जिंकले.
मुंबई बंदराच्या तोंडावर खांदेरी बेटावर किल्ला बांधावयाचे योजले.त्यादृष्टीने कारागीर व मालमसाला चौलजवळ ठरवुन महाराजांनी मायनाक भंडारीला सैन्य देऊन रवाना केले. मुंबई बेटावर नियंत्रण ठेऊन शत्रूच्या आरमारी हालचालींना जरब बसणे हा या मागचा उद्देश होता. यातुन मावळ्यांच्या फौजा व इंग्रजामध्ये संघर्ष उडाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२८ ऑगस्ट इ.स.१६८२

दंडाराजपुरीचा फौजदार याकुतखान व खैरातखान ह्यास देण्याकरिता उत्तम पोशाख बहरामंदखानाच्या हवाली करण्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२८ ऑगस्ट इ.स.१६८२

सिद्दीने मराठ्यांच्या ( नागोठणे ) प्रदेशात घुसून अनेक लोकांना त्रास दिला. बर्याच लोकांची नाके कापून एका हवालदाराला पकडून मुंबईस नेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

August 28, 1667

On the orders of Emperor Aurangzeb, Mirza Raje Jaising was poisoned at Burhanpur and killed.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

August 28, 1679

Chhatrapati Shivaji conquered Khanderi Island.
He planned to build a fort on Khanderi-Underi Island at the mouth of the Mumbai port. The purpose of this operation was to control the enemy's armor movements by controlling the island of Mumbai. This led to a conflict between the Maval army and the British.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

August 28, 1682

Yakutkhan and Khairatkhan, the faujdars of Dandarajpuri, were handed over to Bahramandkhan in fine attire.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

August 28, 1682

Siddi invaded the Maratha territory (Nagothane) and harassed many people. He cut off the noses of many people, caught a constable and took him to Mumbai.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments