Ticker

6/recent/ticker-posts

२७ जानेवारी शिवदिनविशेष !! 27 January ShivDinvishesh

27 जानेवारी शिवदिनविशेष !! 27 January ShivDinvishesh

२७ जानेवारी शिवदिनविशेष !! 27 January ShivDinvishesh
२७ जानेवारी शिवदिनविशेष !! 27 January ShivDinvishesh

२७ जानेवारी इ.स.१६५८

खानजमान आहे म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली. पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली. पुढे १६५८ मध्ये जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेसच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबगार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या  नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा किल्लेदार रुजू झाल. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर दोनशे मोगल सैनिकांचे रक्त सांडले. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली. पळसगड व भंडारगडा हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे


January 27, 1658
 Khanjaman is the son of Mahabatkhana who surrounded Mahuli.  Shahaji Raja sought help from the Portuguese.  But when he refused, Shahaji surrendered.  Later, in January 1658, Shivaraya recaptured the fort from the Mughals.  But in 1661 it had to be returned to the Mughals.  Soon he was back in control.  During the flood of 1665, this fort had to be lost again.  After that, Manohardas Gaud, the Mughal emperor, took charge of Mahuli.  He did a lot of construction on the fort.  In February 1670, an attack on Mahuli under the leadership of Shivaji Raja himself failed.  Out of one and a half thousand Marathi Mavals, about one thousand Mavals were cut down by the Mughals.  The Marathas were defeated by a landslide.  Even after this success, Manohardas Gowda left the fort.  He was replaced by Alavirdi Beg.  Then on June 16, 1670, after a two-month siege, the blood of two hundred Mughal soldiers was shed.  Mahuli by Moropant Pingalya.  The trio of Palasgad and Bhandargada were included in the Swarajya.
 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
 Jai Jagdamba Jai ​​Jijau
 Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments