२५ जानेवारी शिवदिनविशेष !! 25 January ShivDinvishesh
![]() |
२५ जानेवारी शिवदिनविशेष !! 25 January ShivDinvishesh |
२५ जानेवारी इ.स.१६७३
छत्रपती शिवरायांनी इंग्रज कैद्यांची सुटका केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
२५ जानेवारी इ.स.१६६५
शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन.सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती.सोनोपंत डबीर यांचे छत्रपति शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल -
जेव्हा शाहजी राजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपति शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना ""पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते , राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजी राजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे... आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा"""
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
January 25, 1673
Chhatrapati Shivaji released the British prisoners.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
January 25, 1665
Sonopant and Sonoji Vishwanath Dabir, Shivaji Maharaj's political advisors and loyal servants, passed away. Sonopant Dabir is a precious gem in the Ashta Pradhan Mandali of Shivaraya. Shivaji Maharaj had laid the golden scales of Rajmata Jijau Saheb and Sonopant Dabir in the Shankar temple at Peshwa (Prime Minister) of the Maratha Empire, Shri Kshetra Mahabaleshwar.Sonopant Dabir's speech to Chhatrapati Shivaji Maharaj -
When Shahaji Raje was imprisoned by Adilshah, Adilshah had asked for the release of Sinhagad fort for his release, then Chhatrapati Shivaji Raje was angry with his father In exchange for the fort, Adilshah has freed a lion like Shahaji Rajan, kings ... now you rule the earth.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments