२० जानेवारी शिव दिनविशेष !! 20 January ShivDinvishesh
![]() |
| २० जानेवारी शिव दिनविशेष !! 20 January ShivDinvishesh |
२० जानेवारी इ.स.१६७४
दीलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी तो उधळून लावला.हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला याची माहिती उपलब्ध नाही. यात दीलेरखानाचे १००० सैनिक मारले गेले तर सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत धारातिर्थी पडले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२० जानेवारी इ.स.१६८३
औरंगजेब बादशहाचा वकील "शेख महंमद" गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामिल व्हावे आणि जाणाऱ्या "रसद" ला उपद्रव देऊ नये या अटी फिरंग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब बादशाह अणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभुराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाँईसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरून संभाजीराजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले.कल्याणजवळ पारसीक येथे किल्ला बांधण्याची तयारी संभाजीराजांनी सुरू केली असताना पोर्तुगीजांनी तेथे किल्ला बांधून पूर्ण केला. इतकेच नव्हे तर फिरंग्यांच्या प्रांतातून मुघलांना दिवसा ढवळ्या रसद पोहोचू लागली. फिरंग्याचा हा दुटप्पीपणा लक्षात येता संभाजीराजेंनी उत्तर कोकण या त्यांच्या मुलखातील गावे बेचिराख केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
January 20, 1674
Dilerkhana tried to land in Konkan but the Marathas thwarted him.
It is unknown at this time what he will do after leaving the post. 1000 soldiers of Dilerkhana were killed and about 400 to 500 Marathas also fell in this battle.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
January 20, 1683
Aurangzeb Badshah's lawyer "Sheikh Mohammad" arrived in Goa. The Portuguese demanded that the Portuguese join in the possible invasion of the Mughal Empire and not disturb the passing "supplies". On the one hand, the mighty Aurangzeb Badshah and on the other, the mighty Chhatrapati Shambhuraje, the Portuguese viceroy found in Katri accepted the terms of the emperor. And from above continued the drama of friendship with Sambhaji Raja. While Sambhaji Raja was preparing to build a fort at Parsik near Kalyan, the Portuguese completed the construction of a fort there. Not only that, the Mughals began to receive a steady supply of supplies from the province of Firanga during the day. Realizing this duplicity of Firanga, Sambhaji Raje sold out the villages in his native North Konkan.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments