Ticker

6/recent/ticker-posts

१६ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 16 August ShivDinvishesh

१६ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 16 August ShivDinvishesh

१६ ऑगस्ट शिवदिनविशेष !! 16 August ShivDinvishesh

१६ ऑगस्ट इ.स.१६६२

अनाजी दत्तो प्रभुणीकर हे वाकनिशी करीत होते त्यांना शिवाजी राजांनी सुरनिशीचा हुद्दा सांगितला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

१६ ऑगस्ट इ.स.१६८१

आतापर्यंत केवळ मराठी मुलखाचीच नासधूस करणारा सिद्दी १६ ऑगस्ट पासून इंग्रजांनाही त्रास देऊ लागला. त्याने इंग्रज दलालाकडून पैशाची मागणी करून तसेच मुंबईच्या वखारीची नासधूस केली. मुंबईकरांनी हि तक्रार सुरातकरांना कळविताच त्यांनी कोणाही इंगर्ज नागरिकाने सिद्दीच्या नोकरीत जाऊ नये असा हुकुम काढला. मुंबईकरांनी हा हुकुम ताबडतोब अमलात आणला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

१६ ऑगस्ट इ.स.१७००

बादशहाचे हाल पाहून मराठ्यांना जास्तच चेव चढला. सभोवार घिरट्या घालून त्यांनी शक्य तितक्या उच्छाद चालवला. हनुमंतराव निंबाळकराने १६ ऑगस्ट रोजी “खटाव” ठाणे काबीज केले व तेथे मोगलांच्या बाजूने असणार्या मराठी अधिकार्याला ठार मारले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

August 16, 1662

Anaji Dutto Prabhunikar was doing this with Wakani. Shivaji Raja gave him the title of Suranishi.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

August 16, 1681

Siddi, who has been destroying only the Marathi homeland till now, started harassing the British from 16th August. He demanded money from the English brokers and destroyed the warehouses in Mumbai. As soon as the Mumbaikars informed Suratkar about this complaint, he issued an order that no English citizen should go to Siddi's job. Mumbaikars immediately carried out this order.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

August 16, 1700

Seeing the condition of the emperor, the Marathas became very angry. He hovered around and ran as high as he could. Hanumantrao Nimbalkar captured "Khatav" Thane on 16th August and killed a Marathi official who was on the side of the Mughals there.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments