Ticker

6/recent/ticker-posts

१५ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 15 November ShivDinvishesh

१५ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 15 November ShivDinvishesh


१५ नोव्हेंबर इ.स.१६६७

"छत्रपती शिवराय" डिचोली येथे मुक्कामी.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१५ नोव्हेंबर इ.स.१६६४

 शिवाजी महाराजांनी तयार केलेला पहिला जलदुर्ग "सिंधुदुर्ग" या गडाचा पाया घातला.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१५ नोव्हेंबर इ.स.१६७१

चेउल सुभ्यामधले वतनदार, देशमुख आणि देशपांडे त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट चालू देत नसत.
"उत्तम सुभेदार पाठवला असतानाही तुम्ही त्याच्याशी नसते वाद घालता आणि सुभेदारीचे काम होऊ देत नाही हे चालणार नाही.
तुम्ही त्या सुभेदाराचा निर्णय मान्य करा व तसे न केल्यास तुम्हाला शासन होइल.
काही मुलाहिजा होणार नाही"
असे राजांनी लिहिलेल्या पत्रात रोखठोकपणे म्हटले आहे.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१५ नोव्हेंबर इ.स.१६७९

छत्रपती शिवराय जालना बाजारपेठेत मुघलांची आर्थिक रसद तोडण्यासाठी
४ दिवस तळ ठोकून राहिले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

November 15, 1667

"Chhatrapati Shivaji" staying at Dicholi.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 15, 1664

 The first water fort built by Shivaji Maharaj, "Sindhudurg", laid the foundation of the fort.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 15, 1671

Deshmukh and Deshpande, the vatandars of Cheul Subhya, did not carry out the work of subhedari of that area properly.
"Even if a good Subhedar is sent, you will not argue with him and it will not work.
If you accept the decision of that subhedara and do not do so, you will be ruled.
There will be no Mulahija "
This is stated in the letter written by the king.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 15, 1679

Chhatrapati Shivaji to cut off Mughal financial supply in Jalna market
Stayed at the bottom for 4 days.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments