Ticker

6/recent/ticker-posts

६ मे शिवदिनविशेष !! 6 May Shivdinvishesh

६ मे शिवदिनविशेष !! 6 May Shivdinvishesh

६ मे शिवदिनविशेष !! 6 May Shivdinvishesh

६ मे इ.स.१६३६

शहाजहान व अदिलशहा यांच्यामध्ये १ महत्त्वाचा तह झाला, हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होतेएका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झालादुसर्या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले.🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

६ मे इ.स.१६७५

शिवाजी महाराजांनी "फोंडा किल्ला" जिंकला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

६ मे इ.स.१९२२

राजातील माणुस आणी माणसातील राजा लोकराजा "राजर्षी छत्रपती शाहू महाराज" यांचे निधन झाले.महाराजांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास भर दिला, कोल्हापुर संस्थानात "प्राथमिक शिक्षण" सक्तीचे व मोफत केले, "स्त्री शिक्षणाचा" प्रसार व्हावा म्हणुन "राजज्ञा काढली व बहूजनंना "राजकिय निर्णय प्रक्रियेत" सामावुन घेण्यासाठी 'डेक्कन रयत असोशियन' संस्था स्थापन केली.इ.स.१९१७ मध्ये विधवांसाठी 'पुर्नविवाहाचा' कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशाप्रकारे "शाहूंनी" समाजात महत्वाचे अनेक बदल घडवून आणले.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


May 6, 1636

1 important pact was signed between Shah Jahan and Adil Shah, this "pact" was a turning point in the politics of the south and it had 2 "clauses".
According to a clause, 'Adilshah' became the mandlik of 'Shah Jahan'
According to the second clause, it was decided to end the 'Nizamshahi' and divide the kingdom between the 'Mughals' and the 'Adilshahs'.
🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

May 6, 1675

Shivaji Maharaj conquered "Fonda Fort".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

May 6, 1922

The king of men and the king of men, Lokaraja "Rajshri Chhatrapati Shahu Maharaj" passed away.
Maharaj emphasized the importance of spreading education in the Bahujan Samaj, made "primary education" compulsory and free in the state of Kolhapur, issued a decree to promote "women's education" and established the Deccan Rayat Association to include Bahujan in the "political decision making process".
In 1917, 'remarriage' was legalized for widows. In this way "Shahu" brought about many important changes in the society.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments