Ticker

6/recent/ticker-posts

६ मार्च शिवदिनविशेष !! 6 March Shivdinvishesh

६ मार्च शिवदिनविशेष !! 6 March Shivdinvishesh

6 मार्च शिवदिनविशेष, 6 march shivdinvishesh

६ मार्च इ.स.१६७०

जिंका आदेश दिधला शिवभूपातींनी (कोंडाजी फर्जंद)🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

६ मार्च इ.स.१६७३ (रात्री)

महाराजांचा अतिशय आवडता व तेवढाच महत्वाचा पन्हाळगड अद्यापपावेतो स्वराज्यात आलेला नव्हता. कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली. कोंडाजी फर्जंद हे केवळ साठ मावळ्यांनंसह गडाचा कडा चढून गेले आणी त्यांनी आदिलशाही फौजेवर त्या काळोख्या मध्यरात्री हल्ला चढविला. किल्लेदार ठार झाला ! गड मिळाला ! महाराज निहायत खूश झाले कोंडाजी फर्जंदांची अस्मानी फते झाली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


March 6, 1670

Shiv Bhupathi orders to win (Kondaji Farjand)
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

March 6, 1673 (night)

Maharaj's favorite and equally important Panhalgad had not yet come into the Swarajya. Kondaji Farjand and Anaji Dutto secretly spied on the Panhala. Kondaji Farjand climbed the edge of the fort with only sixty Mavals and attacked the Adilshahi army in that dark midnight. Fortress killed! Got the fort! Maharaj was very happy. Kondaji Farzand had a sudden victory.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments