Ticker

6/recent/ticker-posts

६ जून शिवदिनविशेष !! 6 June ShivDinvishesh

६ जून शिवदिनविशेष !! 6 June ShivDinvishesh

६ जून शिवदिनविशेष !! 6 June ShivDinvishesh

६ जून इ.स.१६६०

व्याघ्रगड उर्फ वासोटा मराठ्यांनी जिंकला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

६ जून इ.स.१६७४

#राज्याभिषेक_दिन...६ जून इ.स.१६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर पहाटे ५ वाजता राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

६ जून इ.स.१६९६

कासिमखानाच्या जागी बादशाहने पुढे झुल्फिकारखानाची निवड कर्नाटकच्या सुभेदारीवर केली. चित्रदुर्गाच्या ब्रम्हप्पा नायकाने संताजी घोरपडेची मदत केल्याबद्दल बादशहाने त्याची जहागिरी खालसा करून नायकाची खोड मोडली. नायकाने अपराधाची क्षमा मागून मोठा दंड भरून आपला जीव मात्र वाचवला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


June 6, 1660

Vyaghragad alias Vasota was conquered by the Marathas.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 6, 1674

# Coronation_day ...
On June 6, 1674, Shivaji Raja was crowned at Raigad at 5 am. From that day onwards, Shivaji Raja started the Shiva Rajyabhishek Saka and issued Shivrai. Apart from this, a new chronology was started and a new suspicion was started, a Persian-Sanskrit dictionary was created. It ordered the use of Sanskrit words in place of Persian. Also forced to do almanac purification. For this, an astrologer named Krishna Daivajna was brought. This astrologer ordered that scriptures should be written and rituals should be given to those concerned. He also wrote a book called 'Karan Kaustubh'.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 6, 1696

In place of Kasimkhana, the emperor later chose Zulfiqar Khan as the subhedari of Karnataka. For the help of Santha Ghorpade by the Brahmahappa hero of Chitradurga, the emperor broke the hero's trunk by cutting off his jahagiri. The hero, however, saved his life by paying a large fine for the forgiveness of the crime.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments