Ticker

6/recent/ticker-posts

६ एप्रिल शिवदिनविशेष !! 6 April ShivDinvishesh

६ एप्रिल शिवदिनविशेष !! 6 April ShivDinvishesh

६ एप्रिल शिवदिनविशेष !! 6 April ShivDinvishesh

६ एप्रिल इ.स.१६५६

छत्रपती शिवरायांनी रायरीला ('किल्ले रायगड') वेढा टाकला.🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇

६ एप्रिल इ.स.१६६३

छत्रपती शिवरायांनी पहाटेच्या सुमारास लाल महालातील शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

६ एप्रिल इ.स.१६६६

छत्रपती शिवराय आग्रा भेटीसाठी निघाले असता औरंगजेबचे त्यांना स्वागतपर पत्र "हंडीया" या ठिकाणी मिळाले.🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

६ एप्रिल इ.स.१७५५

पेशव्यांच्या सांगण्यावरून इंग्रजांनी स्वराज्याचे आरमारप्रमुख "तुळाजी आंग्रे" यांच्याकडून 'किल्ले फत्तेगड' आणि 'किल्ले कनकदुर्ग' हे जिंकून घेतले. २२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज व पेशवे यांच्यातील तहाप्रमाणे इंग्रज नौदल मराठा नौदलावर म्हणजेच तुळाजी आंग्रेंवर 'किल्ले सुवर्णदुर्ग' वर स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे
April 6, 1656

Chhatrapati Shivaji laid siege to Rairi ('Fort Raigad').
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇

April 6, 1663

Chhatrapati Shivaji cut off three fingers of Shahistekhan in Lal Mahal around dawn.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 6, 1666

While Chhatrapati Shivaji was on his way to Agra, he received a welcome letter from Aurangzeb at Handia.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

April 6, 1755

At the behest of the Peshwas, the British captured 'Fort Fatehgarh' and 'Fort Kanakdurg' from 'Tulaji Angre', the Chief of Army Staff of the Swarajya. According to the agreement reached between the British and the Peshwas on March 22, 1755, the British navy had set out from Mumbai to invade the Maratha navy, namely Tulaji Angre, on 'Fort Suvarnadurg'.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments