५ जून शिवदिनविशेष !! 5 June ShivDinvishesh
५ जून इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी संपुर्ण विधी पुर्ण केला.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻५ जून इ.स.१६६०
आदीलशाही सरदार अफझलखानास छत्रपती शिवरायांनी मोठ्या बहादूरीने ठार केल्याची वार्ता औरंगजेब बादशहाला समजली.तेव्हा त्याने शिवरायांना मानाचा पोशाख आणि पत्र पाठवले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नविन प्रस्ताव "जहाॅंआरा बेगम" च्या मध्यस्तीने औरंगजेबने मागे घेतला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याचे समजताच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा "रामसिंग" याने शिवरायांच्या निवासस्थानाबाहेर विश्वासातील अर्जुनसिंह कछवाह, सुखसिंह नाथावट आणि तेजसिंह यांच्यामार्फत पहारा चालू केला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇५ जुन इ.स.१७३०
छत्रपती शाहु महाराजांतर्फे प्रतिनिधी व फत्तेसींग भोसले रायगडावर स्वारी करून तो जिंकतात.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏻५ जून इ.स.१६७२
युवराज संभाजीराजेंनी स्वतंत्रपणे मोहीम सुरू करून "जव्हार" परगणा जिंकून मुक्त केला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJune 5, 1674
Chhatrapati Shivaji Maharaj completed the entire ritual.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
June 5, 1659
Emperor Aurangzeb understood the news that Adilshahi Sardar Afzal Khan was killed by Chhatrapati Shivaji with great bravery.
Then he sent a letter of honor and a letter to Shivaraya.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
June 5, 1666
Aurangzeb, with the mediation of "Jahanara Begum", withdrew a new proposal to assassinate Chhatrapati Shivaji while he was imprisoned in Agra.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
June 5, 1666
Realizing that Chhatrapati Shivaji's life was in danger in Agra prison, Mirza Raje Jayasinghe's son "Ramsingh" started guarding outside Shivratri's residence through Arjun Singh Kachwah, Sukhsingh Nathawat and Tej Singh.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
June 5, 1730
Chhatrapati Shahu Maharaj's representative and Fatehsingh Bhosale invaded Raigad and won.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏻
June 5, 1672
Yuvraj Sambhaji Raje started an independent campaign and liberated Jawahar Pargana.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments