Ticker

6/recent/ticker-posts

४ एप्रिल शिवदिनविशेष !! 4 April Shivdinvishesh

४ एप्रिल शिवदिनविशेष !! 4 April Shivdinvishesh

४ एप्रिल शिवदिनविशेष !! 4 April Shivdinvishesh

४ एप्रिल इ.स.१६६३

छत्रपती शिवराय 'किल्ले सिंहगडावर दाखल असतांना मावळ्यांनी शाहिस्तेखानावर आक्रमण केले.🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿🚩🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

४ एप्रिल इ.स.१६७०

नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता.नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले.मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

४ एप्रिल इ.स.१६७९

छत्रपती शिवरायांची विजापूरजवळ 'शहापूर' येथे स्वारी.🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

४ एप्रिल इ.स.१६८३

छत्रपती शिवरायांपासून स्वराज्यात असलेला मुन्शी "काझी हैदर" फितूर झाला.🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


April 4, 1663

While Chhatrapati Shivaji's fort was entering Sinhagad, Mavals attacked Shahistekhan.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿🚩🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

April 4, 1670

Seeing the invasion of Marathas in the city, 'Dawood Khan Qureshi' had come to the city from Khandesh with 7000 cavalry.
The Marathas who had infiltrated the town fled to Junnar province on this day. Dawood Khan washed his hands behind them and fled. The Marathas also temporarily fled from Junnar province.
But then David returned to the city.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

April 4, 1679

Chhatrapati Shivaji's invasion at 'Shahapur' near Bijapur.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

April 4, 1683

Munshi "Qazi Haider" who was in Swarajya from Chhatrapati Shivaji became angry.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments