Ticker

6/recent/ticker-posts

३१ मे शिवदिनविशेष !! 31 May ShivDinvishesh

३१ मे शिवदिनविशेष !! 31 May ShivDinvishesh

३१ मे शिवदिनविशेष !! 31 May ShivDinvishesh

३१ मे इ.स.१६७४

#एंद्रीशांतीचा_मुहूर्त...📯शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ६दिवस आधी अग्निप्रतिष्ठा करण्यात आली यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ मे इ.स.१६७४

शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ६ दिवस आधी प्रीत्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई,सकवारबाई, पुतळाबाई यांच्याशी प्रतिकात्मक पुनर्विवाह करण्यात आला.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ मे इ.स.१७२५

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


May 31, 1674

# अंद्रीशांतीचा_मुहूर्त ...
Agni Pratishtha was performed 6 days before the coronation of Shivchhatrapati, Indrayani Pooja was performed and Acharya and Ritwik were given Suvarnadakshina after all the ancillary rituals
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

May 31, 1674

Soyarabai, as a part of the rites 6 days before the coronation of Shivaji Raja,
Symbolic remarriage was performed with Sakwarbai, Putlabai.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

May 31, 1725

Punyashlok Ahilyabai Holkar's Birthday.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments