Ticker

6/recent/ticker-posts

३ मार्च शिवदिनविशेष !! 3 March ShivDinvishesh

३ मार्च शिवदिनविशेष !! 3 March ShivDinvishesh

3 march shiv dinvishesh

३ मार्च इ.स.१६६०

शाहीस्तेखान स्वराज्यात घुसला, त्याचा पहिला मुक्काम किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सोनवडी या गावात.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

३ मार्च इ.स.१६६०

सिद्दी जौहरने किल्ले पन्हाळा ला घातलेल्या वेढ्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिलशहाने छत्रपती शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजांना छत्रपती शिवरायांना मदत न करण्यासाठी धमकीचे पत्र पाठवले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

३ मार्च इ.स.१६६५

मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला.मागील ३ वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहीस्तेखानाची बोटे कापली, सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दीष्ट स्पष्ट कळविले होते.त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

३ मार्च इ.१६७८

मराठ्यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून कोप्पळ जिंकले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

३ मार्च इ.स.१६८९

मुघल फौजा छत्रपती संभाजीराजेंना कैद करून भीमा कोरेगावला घेऊन आल्या.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे



March 3, 1660

Shahistekhan entered the Swarajya, his first stop being the village of Sonwadi at the foot of the fort Purandar.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

March 3, 1660

On the second day of the siege of Fort Panhala by Siddi Jauhar, Adilshah sent a threatening letter to Chhatrapati Shivaji's half-brother Vyankoji Raj not to help Chhatrapati Shivaji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

March 3, 1665

Mughal chief Mirza Raja Jaisingh arrived in Pune with 1 lakh troops.
In the last 3 years, Chhatrapati Shivaji had escaped from the Mughals, cut off the fingers of the royal palace, looted Surat and sent a letter to Emperor Aurangzeb stating his intentions.
So Aurangzeb was forced to send his most ardent chief to the Deccan.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

March 3, 1678

The Marathas conquered Koppal from Adilshah of Bijapur.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

March 3, 1689

Mughal forces captured Chhatrapati Sambhaji Raje and brought Bhima to Koregaon.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments