Ticker

6/recent/ticker-posts

३ एप्रिल शिवदिनविशेष !! 3 April ShivDinvishesh

३ एप्रिल शिवदिनविशेष !! 3 April ShivDinvishesh

३ एप्रिल शिवदिनविशेष !! 3 April ShivDinvishesh

३ एप्रिल इ.स.१६८०

(चैत्र शुध्द पौर्णिमा शके १६०२)छत्रपती शिवरायांचे "राजधानी किल्ले रायगड" वर निधन.शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवाला मुक्त करण्यासाठी व ह्या भुतलावर सुवर्ण स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे नाही तर या सकल त्रैलौक्याचे पालनकर्ते, तारणहार, राजमान्य राजश्री, अखंडलक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी, महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व स्वराज्याला पोरके करुन अनंतात विलीन झाले. ज्यांच्या उपकारांची परतफेड आपण हजारो पिढ्या करु शकत नाही. अशा या महामानवाला, युगपुरुषाला मानाचा त्रिवार मुजरा आणि विनम्र अभिवादन...🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

३ एप्रिल इ.स.१६६२

"मोरोपंत पिंगळे" हे आत्तापर्यंत "मुजुमदारी" हे पद सांभाळत होते.छत्रपती शिवरायांनी त्यांची मुजुमदारी "निळोपंत सोनदेव" यांस दिली व "मोरोपंत पिंगळे" यांना "पेशवे" पद दिले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

३ एप्रिल इ.स.१६६७

आग्र्याहुन सुटका प्रकरणांतर औरंगजेब व "छत्रपती शिवराय" यांच्यात "युध्दबंदीचा" तह झाला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


April 3, 1680

(Chaitra Shuddha Pournima Shake 1602)
Chhatrapati Shivaji died at "Rajdhani Fort Raigad".
It is not yours, but ours, to liberate mankind from the shackles of slavery, who are a powerful source of bravery, courage, morality, freedom, and to build a golden self-government on this earth. Maharaj orphaned all these Swarajyas and merged into infinity. Whose favors we cannot repay for thousands of generations. Manacha Trivar Mujra and polite greetings to such a great man, Yugpurusha ...
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 3, 1662

Until now, "Moropant Pingale" was holding the post of "Mujumdari".
Chhatrapati Shivaji gave his title to "Nilopant Sondev" and "Moropant Pingale" to "Peshwa".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 3, 1667

After the release of Agra, a "ceasefire" agreement was signed between Aurangzeb and "Chhatrapati Shivaji".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments