Ticker

6/recent/ticker-posts

२९ मे शिवदिनविशेष !! 29 May ShivDinvishesh

२९ मे शिवदिनविशेष !! 29 May ShivDinvishesh

२९ मे शिवदिनविशेष !! 29 May ShivDinvishesh

२९ मे इ.स.१६७४

शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ९ दिवस आधी 'तूळापुरुषदान विधी' आणि 'तूळादान विधी' संपन्न.राजांची तुला करण्यासाठी १६००० होन लागले हे हेन्री ओक्झेंडनने नमूद करून ठेवले आहे तर  डचांच्या वृत्तांतात मात्र १७००० होन लागल्याची नोंद आहे. राजांची सुवर्णतुला झाली तो हाच दिवस होता⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

 २९ मे इ.स.१६५८

औरंगजेबाला दिल्ली चे तख्त मिळवण्यासाठी दाराशुकोह याच्याशी लढाई द्यावी लागली . या रक्तरंजित युध्दात प्रत्यक्ष रणांगणात औरंगजेबाने आपला तोतया जाणून बुजुन हत्ती वर स्वतः च्या जागी बसवला होता . त्याचे नाव शेख मीर . हाच औरंगजेब म्हणून शत्रू पक्षाकडून मारला गेला . या युध्दात दाराशुकोह चा पराभव झाला आणि दिल्लीच्या राजकारण बदलून गेले . ही लढाई सामुगडची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे .त्या लढाईची तारीख होती.⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

२९ मे इ.स.१६८०

शिवरायांच्या मृत्यूनंतर व्हॉईस रॉयने शंभूराजेंना पत्र पाठवून पुर्वीचा तह कायम राखण्याबाबत स्पष्ट केले.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


May 29, 1674

9 days before the coronation of Shivaji Raja, 'Tulapurushdan Vidhi' and 'Tuladan Vidhi' were performed.
Henry Oxenden mentions that it took 16,000 hons for the kings to do it for you, while the Dutch reports that it took 17,000 hoons. It was the day when the king was crowned with gold
⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

 May 29, 1658

Aurangzeb had to fight Darashukoh to get the throne of Delhi. In this bloody battle, in the actual battle, Aurangzeb had deliberately put his parrot in his place on the elephant. His name is Sheikh Mir. He was killed by the enemy as Aurangzeb. Darashukoh was defeated in this battle and the politics of Delhi changed. This battle is famous in history as the Battle of Samugad.
That was the date of the battle.
⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

May 29, 1680

After Shivaraya's death, Voice Roy sent a letter to Shambhuraj explaining that the previous agreement was to be maintained.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments