२९ जून शिवदिनविशेष !! 29 June ShivDinvishesh
२९ जून इ.स.१६६२
शिवकालीन "हिरडस मावळ" मधील स्वराज्यनिष्ठ सरदार "बाजी सर्जेराव जेधे" यांना शिवरायांचे पत्र.जेधे घराण्याची स्वराज्याबद्दलची असलेली निष्ठा आणि प्रेम याबद्दल राजांनी त्यांचं कौतुक या पत्राद्वारे केलं.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJune 29, 1662
Shivaraya's letter to the self-styled Sardar "Baji Sarjerao Jedhe" in the Shiva period "Hirdus Maval".
In this letter, the kings praised the family for their loyalty and love for Swarajya.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments