२९ एप्रिल शिवदिनविशेष !! 29 April ShivDinvishesh
२९ एप्रिल इ.स.१६६१
शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या पायानी(लाथेनी) उडवली.शिवाजी राजांनी फेब. ते मे १६६१ मध्ये ४ महिन्यांची कोकणात मोहिम काढली. त्यात त्यांनी श्रृंगारपुर २९ एप्रिल ला जिंकून घेतले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩२९ एप्रिल इ.स.१६८२
छत्रपती संभाजी महाराजांची सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार दगड, चुना व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली. त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल सन ८२ रोजी कळवीले की..."आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेApril 29, 1661
Shivaji Maharaj conquered Sringarpur and blew away the throne of Suryarao Survya at his own feet (Latheni).
Shivaji Raja Fab. He undertook a four-month expedition to Konkan in May 1661. He won Sringarpur on 29th May.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
April 29, 1682
Chhatrapati Sambhaji Maharaj has planned to take Anjediv Island in January 1682 and build a fort on it. According to Dotor Luis Gonzalez Cote, secretary of the viceroy's office, the plan was to send stones, lime and other materials to the island of Anjediv. He informed the Viceroy on April 29, 1982 that ...
"It is now known that Sambhaji Raje has also prepared a map of the fortifications of the island and the work will begin soon."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments