२८ मे शिवदिनविशेष !! 28 May ShivDinvishesh
२८ मे इ.स.१६६४
सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता. ५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा घातला. 'चैत्र शुद्ध अष्टमी' म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला. मात्र त्याने जसवंतसिंह यांस सिंहगड किल्ल्या जिंकायची आज्ञा केली होती.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩२८ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्याभिषेकाच्या १० दिवस आधी मुंज करण्यात आली.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻२८ मे इ.स.१६६४
महाराजा जसवंतसिंहाने सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या सर्व सैन्याला परत निघण्याचा आदेश देऊन तळ सोडला.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩२८ मे इ.स.१६६८
शिवाजी महाराजांचा व फिरंग्यांचा कुडाळ येथे तह झाला.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩२८ मे इ.स.१६८७
गोवळकोंड्याचा वेढा चालू असताना 'शेख निजाम' नावाचा एक सरदार औरंगजेबास येऊन मिळाला. बादशहाने लगेच त्यास ६००० मनसब व 'मुकरबखान' किताब दिला.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩२८ मे इ.स.१७०१
दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने पन्हाळगड - पावनखिंड जिंकला. आता तो निघाला विशाळगड जिंकायला.औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड २७ मे १७०२ रोजी ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेMay 28, 1664
Desperate after the failed attack on Sinhagad, Jaswant Singh laid siege and returned to Aurangabad. He had laid siege to Sinhagad fort from November 1663. On April 5, 1663, Shivaraya made a surprise raid on Shastakhan alias Shahistekhan, who had been stationed at Lal Mahal for about 2 years. 'Chaitra Shuddha Ashtami' is a shocking print on the day before Ram Navami and on the 6th day of Muslim fast. Khan passed the cassava but cut off 3 fingers of the food. Fearing for his life, Khan fled from there and went straight to Aurangabad. However, he had ordered Jaswant Singh to conquer Sinhagad fort.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
May 28, 1674
Chhatrapati Shivaji Maharaj was beheaded 10 days before his coronation.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
May 28, 1664
Maharaja Jaswant Singh ordered all his troops at the foothills of Sinhagad to withdraw and leave the camp.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
May 28, 1668
Shivaji Maharaj and Firanga made an agreement at Kudal.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
May 28, 1687
While the siege of Govalkonda was going on, a Sardar named 'Sheikh Nizam' came and met Aurangzeb. The emperor immediately gave him 6,000 mansabs and the book 'Mukarbakhan'.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
May 28, 1701
Aurangzeb, who was on the Deccan invasion, conquered Panhalgad - Pavankhind. Now he set out to conquer Vishalgad.
Aurangzeb finally made a treaty and captured Vishalgad on 27 May 1702. Panhalgad - It took him exactly one year to conquer Pavankhind and capture Vishalgad.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments