Ticker

6/recent/ticker-posts

२८ जुलै शिवदिनविशेष !! 28 July ShivDinvishesh

२८ जुलै शिवदिनविशेष !! 28 July ShivDinvishesh

२८ जुलै शिवदिनविशेष !! 28 July ShivDinvishesh

२८ जुलै इ.स.१६६९

छत्रपती शिवरायांनी वाईच्या देशमुखास कौलनामा दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२८ जुलै इ.स.१६८५

छत्रपती संभाजीराजांचा खासगी नोकर "परशा" मुघलांना फीतूर झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२८ जुलै इ.स.१६८२

फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून संभाजी कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करेल या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता.
आजच्याच दिवशी संभाजी राजांना पत्र पाठवून नुकत्याच झालेल्या पुत्रा ( शाहू ) चे अभिनंदन केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२८ जुलै इ.स.१६८२

मराठ्यांच्या वकीलामार्फत शंभूराजाला पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा, त्याने शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला.

छत्रपती संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये. यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

July 28, 1669

Chhatrapati Shivaji gave the title of Deshmukh to Wai.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

July 28, 1685

Chhatrapati Sambhaji Raja's private servant "Parsha" became angry with the Mughals.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

July 28, 1682

Francisco Tavora, Count of Alvor, was the Governor of Goa from 1681 to 1686, and Sambhaji was ready to defend Goa as much as possible, fearing that he might take over Goa.
On this very day, Sambhaji sent a letter to the king congratulating his new son (Shahu).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

July 28, 1682

When Vijarai learned that Shambhuraja had a son through a Maratha lawyer, he wrote a letter to Shambhuraja congratulating him and looking at the newborn son (Shahus) with an ornament.

Chhatrapati Sambhaji Raja along with Yesaji Gambhirrao wrote another letter to Vijrai informing him that he had set up two distilleries in the vicinity of Dicholi and Kudal and had been allowed to buy cannon and sulfur in Karnataka and Malabar but this should not be hindered by the Portuguese fleet. After this, on this day, Vijrai wrote a letter and agreed to all the demands of the Maharaja.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments