Ticker

6/recent/ticker-posts

२६ मे शिवदिनविशेष !! 26 May ShivDinvishesh

२६ मे शिवदिनविशेष !! 26 May ShivDinvishesh

२६ मे शिवदिनविशेष !! 26 May ShivDinvishesh

२६ मे इ.स.१६४२

"शिवा जंगम" या गृहस्थास बाल शिवबाने रायरेश्वर येथील महादेव मंदीरात दैनंदीन पूजेसाठी नेमले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२६ मे इ.स.१६७४

इंग्रज अधिकारी ऑक्झेंडन याने रायगडावर छत्रपती शिवरायांना मौल्यवान किमती नजराना पेश केला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२६ मे इ.स.१७३३

"पेशवे थोरले बाजीराव" यांनी "आबाजीपंत पुरंदरे" यांना 'सिद्दी' संदर्भात पत्र लिहले.पत्रात ते म्हणतात, 'सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत, १ अंजनवेली तर २ उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर सरखेल उंदेरीस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आल्यावर यांची किंमत कमी होईल आणी आसराही तुटेल'.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


May 26, 1642

The householder "Shiva Jangam" was appointed by Bal Shiva for daily worship at the Mahadev Temple at Rayareshwar.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 26, 1674

Axenden, a British officer, presented a valuable gift to Chhatrapati Shivaji at Raigad.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 26, 1733

"Peshwa Thorale Bajirao" wrote a letter to "Abajipant Purandare" regarding 'Siddi'.
In the letter, he says, 'Siddi has 2 strong hands, 1 Anjanveli and 2 Underi. Delegates will go to Anjanvelis, while Sarkhel will fight Underi. When both the places are in hand, the price will go down and the shelter will be broken.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments