Ticker

6/recent/ticker-posts

२६ जून शिवदिनविशेष !! 26 June ShivDinvishesh

२६ जून शिवदिनविशेष !! 26 June ShivDinvishesh

२६ जून शिवदिनविशेष !! 26 June ShivDinvishesh

२६ जून इ.स.१६६४

सुरतच्या इंग्रजांचे कारवारच्या इंग्रजांना पत्र. पत्राद्वारे त्यांनी छत्रपती शिवरायांपासून सावध राहण्याचा इशारा दिला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

२६ जून इ.स.१६७७

#दक्षिण_दिग्विजय_मोहीमदक्षिणेतील "तिरूवाडी" येथे छत्रपती शिवराय मुक्कामी. येथेच मुघल सरदार शेरखानवर मराठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेरखान पळून गेला.🏇⛳️🏇⛳️🏇⛳️🏇⛳️🏇⛳️

२६ जून इ.स.१६८०

छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीराजेंनी रायगडावर येऊन आजच्या दिवशी स्वराज्याचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

२६ जून इ.स.१८७४

"लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांचा कागल(कोल्हापूर)  येथे जन्म."मुळ नाव - "यशवंतराव जयसिंगराव घाटगे".१७ मार्च १८८४ रोजी त्यांना कोल्हापूर संस्थानात दत्तक घेतले आणि पुढे ते करवीर संस्थानाचे अधिपती झाले.🏇⛳️🏇⛳️🏇⛳️🏇⛳️🏇⛳️
जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


June 26, 1664

Letter from the English of Surat to the English of Karwar. In a letter, he warned to beware of Chhatrapati Shivaji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

June 26, 1677

#Dakshin_digvijay_mohim
Chhatrapati Shivaji's stay at "Tiruwadi" in the south. It was here that the Maratha chief Sher Khan was attacked by the Marathas. Sher Khan escaped the attack.
🏇⛳️🏇⛳️🏇⛳️🏇⛳️🏇⛳️

June 26, 1680

After the demise of Chhatrapati Shivaji, Chhatrapati Sambhaji Raje came to Raigad and took over the rule of Swarajya on this day.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

June 26, 1874

"Lokaraja Rajarshi Shahu Maharaj was born at Kagal (Kolhapur)."
Original name - "Yashwantrao Jaysingrao Ghatge".
He was adopted in Kolhapur State on 17th March 1884 and later became the ruler of Karveer State.
🏇⛳️🏇⛳️🏇⛳️🏇⛳️🏇⛳️
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments