Ticker

6/recent/ticker-posts

२६ जुलै शिवदिनविशेष !! 26 July ShivDinvishesh

२६ जुलै शिवदिनविशेष !! 26 July ShivDinvishesh

२६ जुलै शिवदिनविशेष !! 26 July ShivDinvishesh

२६ जुलै १६७७

"दक्षिण दिग्विजय मोहीम"
छत्रपती शिवरायांनी "जिंजीचा किल्ला" जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२६ जुलै इ.स.१६८०

कारवारला "बजाजी पंडीत" हा मराठ्यांच्या वतीने इंग्रजांकडून तहात ठरल्याप्रमाणे आगाऊ "होन" वसूल करायचा. पण इंग्रजांनी ते आता नाकारल्यावर "बजाजी पंडीत" यांनी हि गोष्ट "छत्रपती संभाजी महाराज" यांच्या कानावर घातली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२६ जुलै इ.स.१९९९

भारत आणि पाकीस्तान यांच्यात झालेल्या "कारगिल" युद्धामध्ये भारताने पाकीस्तानवर विजय प्राप्त केला व "कारगिल" ताब्यात घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

July 26, 1677

"Dakshin Digvijay Mohim"
Chhatrapati Shivaji conquered "Jinji's Fort".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

July 26, 1680

Karwar used to collect "Bajaji Pandit" in advance from the British on behalf of the Marathas. But when the British now rejected it, "Bajaji Pandit" told this story to "Chhatrapati Sambhaji Maharaj".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

July 26, 1999

In the "Kargil" war between India and Pakistan, India defeated Pakistan and captured "Kargil".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments