Ticker

6/recent/ticker-posts

२५ जून शिवदिनविशेष !! 25 June ShivDinvishesh

२५ जून शिवदिनविशेष !! 25 June ShivDinvishesh

२५ जून शिवदिनविशेष !! 25 June ShivDinvishesh

२५ जून इ.स.१६७०

तत्कालिन कोकण प्रांतातील आणि सध्याच्या "पालघर" जिल्ह्यातील "किल्ले कोहोज" मराठ्यांनी जिंकला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

२५ जून इ.स.१६७७

"छत्रपती शिवराय" दक्षिण दिग्विजय मोहीमेसाठी पुन्हा "किल्ले जिंजी" ला आले .🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

२५ जून इ.स.१६९३

#"किल्ले_सिंहगड_मोहीम"स्वराज्य निष्ठ "नावजी बलकवडे" व "विठोजी कारके" यांनी निवडक मावळे सोबत घेतले आणि ते लोणावळा जवळच्या "किल्ले राजमाची" वरून निघाले.पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत "किल्ले सिंहगड" च्या जंगलात येऊन पोचले व गडावरच्या गनिमावर हल्ला करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत ५ दिवस दबा धरून बसले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


June 25, 1670

"Fort Kohoch" was conquered by the Marathas in the then Konkan province and in the present "Palghar" district.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

June 25, 1677

"Chhatrapati Shivaji" again came to "Fort Jinji" for the South Digvijaya expedition.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

June 25, 1693

# "Fort_Sinhagad_Mohim"
Swarajya Nishtha "Navji Balkwade" and "Vithoji Karke" took selected Mavals with them and they left from "Fort Rajmachi" near Lonavla.
On rainy days, in such a state of darkness, the Marathas traversed the forest and reached the forest of "Fort Sinhagad" and waited for 5 days waiting for the right opportunity to attack the fort.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments