२४ जून शिवदिनविशेष !! 24 June ShivDinvishesh
२४ जून इ. स.१६७०
मराठ्यांनी किल्ले श्री रोहिडा जिंकला.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳बारा मावळाची सुरुवात जिथून होते त्या रोहिडे खोर्यातील "रोहिडा किल्ला"या किल्ल्याचे आधीचे नाव: विचित्रगढ़ असे होते.रोहिड्याचे बांदल-देशमुख यांच्या कडून जिंकला हा किल्ला...लढाईत कृष्णाजी बांदल यांचे निधन झाले. बरेच मावळे व एक अनोखा, जिगरबाज, शेरदील असा रत्न शिवरायांना मिळाला ज्याचे नाव " बाजीप्रभू देशपांडे " (काका).🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳ जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJune 24 1670
The Marathas conquered Fort Shri Rohida.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
"Rohida Fort" in Rohide Valley where Bara Mawla originates
The former name of this fort was Vichitragarh.
The fort was conquered by Bandil-Deshmukh of Rohidya.
Krishnaji Bandal died in the battle. Shivaraya got a lot of Mavals and a unique, jigarbaaz, sherdil gem named "Bajiprabhu Deshpande" (Uncle).
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments