Ticker

6/recent/ticker-posts

२४ जूलै शिवदिनविशेष !! 24 July ShivDinvishesh

२४ जूलै शिवदिनविशेष !! 24 July ShivDinvishesh

२४ जूलै शिवदिनविशेष !! 24 July ShivDinvishesh

२४ जूलै इ.स.१६७१

शिवरायांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना फौज वाढवण्यासाठी आणि सैन्यदल बळकट करण्यासाठी मावळ्यांची एक तुकडी आणि १०,००० होनांची मोठी रक्कम दिली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

२४ जूलै इ.स.१६७७

शिवरायांनी कर्नाटकातील वलीगुंडापुरमचा किल्ला व संपुर्ण वलीगुंडापुरम ताब्यात घेतले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

July 24, 1671

Shivaraya gave a detachment of Mavals and a large sum of 10,000 honas to Sarsenapati Prataprao Gujar to augment the army and strengthen the army.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

July 24, 1677

Shivaraya captured the fort of Valigundapuram in Karnataka and the whole of Valigundapuram.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
   Jai Jagdamba Jai Jijau
   Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments