Ticker

6/recent/ticker-posts

२३ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 23 February ShivDinVishesh

२३ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 23 February ShivDinVishesh


२३ फेब्रुवारी इ.स.१६६५

छत्रपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवुन ती नजराण्याच्या स्वरुपात महाराजांसमोर हजर केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२३ फेब्रुवारी इ.स.१७३९

चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला . चिमाजी आप्पा यांनी या साली फिरंगणाचं उच्चाटन केले. चार वर्ष सुरू असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकूनच साजरा केला गेला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


February 23, 1665

Chhatrapati Shivaji was staying at the mouth of Karwar Bay. Here Sherkhana collected a large sum of money from the English and all the traders there and presented it to the Maharaja as a gift.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

February 23, 1739

In Chimaji Appa's Vasai campaign, Manaji Angre attacked Revdanda. Chimaji Appa eradicated Firangana this year. The four-year campaign ended with the victory of Vasai.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments