२३ एप्रिल शिवदिनविशेष !! 23 April Shivdinvishesh
२३ एप्रिल इ.स.१६५७
मराठ्यांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे समवेत दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩२३ एप्रिल इ.स.१६५७
अहमदनगरचा मुघल सुभेदार "मुलफत खान" यास छ्त्रपती शिवरायांनी पत्र रवाना केले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩२३ एप्रिल इ.स.१६६७
मराठ्यांनी कोकणातील "दाभोळ" व आसपासची ठाणी जिंकली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩२३ एप्रिल इ.स.१८१८
दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेApril 23, 1657
The Marathas along with Raghunath Ballal Atre conquered Dabhol and the surrounding outposts.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
April 23, 1657
Chhatrapati Shivaji sent a letter to the Mughal subhedar of Ahmednagar "Mulfat Khan".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
April 23, 1667
The Marathas conquered "Dabhol" and the surrounding outposts in Konkan.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
April 23, 1818
Major Hall, a British officer with two hundred European and two hundred Indian soldiers, was sent by Colonel Prior to patrol the Raigad fort.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments