२२ मे शिवदिनविशेष !! 22 May ShivDinvishesh
२२ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी इंग्रज अधिकारी हेनरी आॅक्झेंडन यांचं किल्ले रायगड वर आगमन.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏻२२ मे इ.स.१६९४
'झुल्फिकारखान' याने "जिंजीचा" आजुबाजूचा प्रदेश काबिज करण्यास सुरवात केली, कित्येक लहान-मोठी स्थळे त्याने घेतली."त्रिचनापल्लीचा नायक" व "तंजावरचा शहाजी" यांचा खानापुढे 'निरुपाय' होवून ते खानास शरण गेले🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇२२ मे इ.स.१६९९
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कर्नाटक युद्धप्रसंगी वीरमरण प्राप्त झालेले मराठा सरदार विठोजी घोरपडे यांचे पुत्र उदाजी घोरपडे यांना हिम्मतबहाद्दर ही पदवी देऊन मानाची वस्त्रे देऊन सरदारकी बहाल केली.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजेMay 22, 1674
Arrival of British officer Henry Axendon at Raigad fort for the coronation ceremony of Chhatrapati Shivaji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏻
May 22, 1694
Zulfiqar Khan began to occupy the area around Jinji, taking many small and large places.
"Hero of Trichanapalli" and "Shahaji of Thanjavur" became helpless in front of the food and surrendered to the food.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
May 22, 1699
During the reign of Chhatrapati Rajaram Maharaj, Udaji Ghorpade, the son of Maratha Sardar Vithoji Ghorpade, who was martyred during the Karnataka War, was conferred the title of Himmat Bahadur and was conferred the title of Sardar.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments