२२ जून शिवदिनविशेष !! 22 June ShivDinvishesh
२२ जून इ.स.१६७०
मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.माहुलीवरील यशस्वी प्रयत्नानंतर शिवाजी महाराज कर्नाळ्याला गेले. दलदल व दाट जंगलाने वेढलेला हा किल्ला जिंकण्यास अवघड होता. मराठ्यांनी लाकडी फळ्या वापरुन बचावाची तयारी केली. अशा रीतीने फळ्यांचा वापर करुन ते तटापर्यंत गेले व दोरी लावून आत प्रवेश केला. आतल्या सैन्याने चटकन हत्यारे टाकली व कर्नाळा किल्ला घेतला शिवाय पावसाळ्यापूर्वी कल्याण प्रांत ही काबीज केला. महाराजांची हि 95 वी लढाई होती.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻२२ जून इ.स.१६७४
छत्रपती शिवरायांनी अनाजी दत्तोस पत्र पाठविले.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻२२ जून इ.स.१९४१
२२ जून १९४१ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मुंबईमधील सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील, आगामी काळातील सशस्त्र घडामोडींविषयी दोघांमध्ये अनेक महत्वाच्या बाबींवर सखोल चर्चा झाली. पुढे १९४३ मध्ये सुभाषबाबूंनी स्थापन केलेल्या 'आझाद हिंद सेने'चे बीजारोपण ह्याच चर्चेदरम्यान झाले.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJune 22, 1670
The Marathas conquered the Karnala fort.
After a successful attempt at Mahuli, Shivaji Maharaj went to Karnala. Surrounded by swamps and dense forests, the fort was difficult to conquer. The Marathas prepared for the rescue using wooden planks. So they went up to the shore, using the boards, and entered with the ropes. The inner forces quickly laid down their weapons and captured the Karnala fort and captured the province of Kalyan before the monsoon. This was the 95th battle of Maharaj.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
June 22, 1674
Chhatrapati Shivaji sent a letter to Anaji Dattos.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
June 22, 1941
June 22, 1941 - Netaji Subhash Chandra Bose meets Swatantryaveer Savarkar at Savarkar Sadan in Mumbai.
The two had in-depth discussions on a number of important issues related to the country's independence struggle and the upcoming armed developments. Later, the seeds of 'Azad Hind Sena' founded by Subhash Babu in 1943 were sown during this discussion.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments